IMPIMP

Amruta Fadnavis | ‘आओ कुछ तूफानी करते है, कल शाम ….मी पुन्हा’… ! अमृता फडणवीस यांचं ट्विट

by nagesh
Amruta Fadnavis | devendra fadnavis's wife and singer amruta fadnavis new tweet aao kuchh tufani karte hai will speak politically or announce a new song album

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी गाण तर कधी ट्विटरवरुन त्या नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी एक घोषणा केली आहे. मात्र या ट्विटरवरुन त्या नेमकं काय करणार आहेत, हे स्पष्ट होत नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम… मी पुन्हा येत आहे !!!’असं
त्यांनी म्हटलं आहे. आता मिसेस फडणवीस राजकीय (Political) बोलणार की, नव्या गाण्याचा आगामी अल्बमची (New song album) घोषणा
करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या ट्विटवर काही कमेंट्स आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या प्रसिद्ध
वाक्यावरुन एकानं टोला लगावला आहे. त्यानं म्हटलं ‘ते पंत येणार होते मागच्या दोन वर्षांपासून ‘मी पुन्हा येईन’ त्यांना आधी येऊ द्या’

 

 

अमृता फडणवीस या एक गायिका असून त्यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी
गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याचा
दावा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. त्यांनी अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन, चोराच्या उलट्या बोबां का असतात बुवा? कारण
विनाशकाले विपरीत बुद्धी असते! असे प्रत्युत्तर त्यांनी मलिकांना ट्विटच्या माध्यमातून दिले होते.

 

Web Title : Amruta Fadnavis | devendra fadnavis’s wife and singer amruta fadnavis new tweet aao kuchh tufani karte hai will speak politically or announce a new song album

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | ‘त्या’ प्रकरणात गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Gold Price Update | महाग झाले सोने, आता 28793 रुपयात मिळतेय 1 तोळा; इथं जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा आजचा नवीन दर

EPF Interest | PF च्या रकमेवरील व्याज अकाऊंटमध्ये जमा झाले नाही?, चिंता करु नका; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts