IMPIMP

Baba Bhide Bridge | मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प ! पुण्यातील बाबा भिडे पूल होणार इतिहासजमा

by nagesh
Baba Bhide Bridge | Baba bhide bridge connecting deccan to narayan peth will now be demolished development on mula mutha river pune municipal corporation pmc Mula Mutha Riverfront Development

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Baba Bhide Bridge | मुळा-मुठा नदीची स्वच्छता आणि सुशोभीकरण (Mula Mutha Riverfront Development) यासाठी पुणे महानगरपालिकेने (Pune Corporation) महत्वाकांक्षी प्रकल्प हाती (Pune News) घेतला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याने डेक्कन ते नारायण पेठेला (Deccan To Narayan Peth) जोडणार बाबा भिडे पूल (Baba Bhide Bridge) काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. टिळक पूल ते म्हात्रे पूल (Tilak Bridge To Mhatre Bridge) दरम्यानचा नदीकाठचा रस्ता कायमस्वरूपी हटवला जाणार असल्याने कोथरूड (Kothrud), सिंहगड रस्ता (Sinhagad Road) आणि वारजे (Warje) येथील नागरिकांना कसरत करावी लागणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या प्रकल्पासाठी अंदाजे 5 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे 11 टप्पे असून संगमवाडी ते बंडगार्डन (Sangamwadi To Bundgarden) 351 कोटी आणि बंडगार्डन ते मुंढवा (Bundgarden To Mundhwa) 600 कोटी रुपये खर्चून काम सुरू करण्याची प्रक्रिया केली गेली आहे. भिडे पूलही लहान असल्याने तो पाडण्यात येणार आहे. वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहे. कोथरूड, सिंहगड रस्ता (Sinhagad Road) आणि वारजे येथील नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. (Baba Bhide Bridge)

दरम्यान, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी सांगितले की,
‘नदी सुधार प्रकल्पासाठी नदी पात्रातील रस्ते बंद करावे लागणार आहेत.
परंतु, संबंधित भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका पर्यायी रस्ते विकसित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.’

 

Web Title :-  Baba Bhide Bridge | Baba bhide bridge connecting deccan to narayan peth will now be demolished development on mula mutha river pune municipal corporation pmc Mula Mutha Riverfront Development

 

हे देखील वाचा :

Radhika Madan | प्रसिध्द अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा; म्हणाली – ‘मला शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी…’

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीम ! झीरो रिस्कवर मिळवा 16 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Mula Mutha Riverfront Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा आठवड्याभरात उघडणार; बाबा भिडे पूल काढणार, नदी पात्रातील रस्ता बंद होणार, गरवारे कॉलेज मागे पाणी अडवण्यासाठी ब्यारेज बांधणार

 

Related Posts