IMPIMP

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

by nagesh
Bank Timing Change | bank opening time from today change in working hours of banks will benefit customers

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Bank Timing Change | बँक ग्राहकांसाठी (Bank Customers) महत्वाची माहिती समोर आली आहे. आता आजपासून (सोमवार) देशभरातील बँकाच्या कामकाजाच्या वेळेत बदल (Bank Timing Change) करण्यात आला आहे. यानुसार सोमवारपासून बँक उघडण्याची वेळ सकाळी 9 वाजताची असणार आहे. यामुळे ग्राहकांना फायदा मिळणार आहे. म्हणजेच अतिरिक्त तासामुळे ग्राहकांचे प्रलंबित कामे आता पुर्ण होणार आहे. महत्वाचे म्हणजे बँका ज्या वेळेत बंद होतात तेव्हाच बंद होणार आहेत. त्यामध्ये कोणता बदल करण्यात आला नसून सकाळच्या वेळेत फक्त बदल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोरोनाच्या महामारीत बँकेच्या वेळा कमी करण्यात आल्या होत्या. आता मात्र त्यामध्ये बदल केला आहे.
त्याचबरोबर ही नवीन सुविधा 18 एप्रिल 2022 पासून म्हणजेच आजपासून लागू झाली आहे.
तर, आजपासून बँका उघडण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. (Bank Timing Change)

 

आता बँका सकाळी 9 वाजता उघडतील, तर बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
म्हणजेच आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा 1 तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
ज्यामाध्यमातून ग्राहक बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियासह State Bank Of India (SBI) देशात 7 सरकारी बँका आहेत, त्याशिवाय देशात 20 हून जादा खाजगी बँका आहेत. ज्यांना हा नियम लागू होईल.
असं आरबीआयने (RBI) सांगितलं आहे.

 

Web Title :- Bank Timing Change | bank opening time from today change in working hours of banks will benefit customers

 

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा भोंग्यांबाबत मोठा निर्णय ! पोलिस प्रमुखांना दिले ‘हे’ आदेश

Nana Patole Criticize Raj Thackeray | ‘त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे’; नाना पटोलेंनी नाव न घेता केली राज ठाकरेंवर कारवाईची मागणी

Pune Crime | कर्वेनगर परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts