IMPIMP

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

by nagesh
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

सरकारसत्ता ऑनलाइन – Benefits Of Home Exercise |अनेक महिला अथवा पुरूषांचे वजन वाढलेले असते. त्यावेळी ते वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. लठ्ठपणामुळे बाॅडी फिटनेस (Body Fitness) दिसत नाही. खरंतर खाण्यापिण्यावर नियंत्रण नसल्याने याचा परिणाम आरोग्यावर म्हणजेच लठ्ठपणावर (Obesity) देखील होऊ शकतो (Benefits Of Exercising At Home). त्याचबरोबर सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना जिम मध्ये व्यायामाला जाण्यास वेळही मिळत नाही. त्यामुळे दुसरा उपाय म्हणजे तुम्ही जिममध्ये न जाता घरच्या घरी व्यायाम म्हणजेच एक्सरसाईज करु शकणार (Benefits Of Home Exercise) आहात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. जिने चढणे उतरणे (Climb Up And Down) –
वजन कमी करण्यासाठी तुम्ही घराच्या पाय-यांचा वापर करु शकणार आहात. विशेष म्हणजे पोटीची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी हा एक अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे. तुम्हाला केवळ दहा मिनिटे पाय-या खाली उतरायच्या आहेत. हे केल्याने नक्कीच फायदा होणार आहे. (Benefits Of Home Exercise)

 

2. प्लँक (Planck) –
हा व्यायाम घरच्या घरी सहज करता येतो. या व्यायामाने तुमच्या शरीराचे स्नायू मजबूत होणार आहेत. त्यामुळे वजन उचलण्याची क्षमता पेलते. त्याचबरोबर कंबर देखील मजबूत होते. हे मेटाबॉलिझम मजबूत (Strengthens Metabolism) करते आणि शरीरामध्ये लवचिकता आणते.

 

3. थोडावेळ चालणे (Take A Short Walk) –
शरीराच्या आरोग्यासाठी थोडा वेळ सकाळी चालण्याने खूप फायदा होतो आहे. सकाळी 10 ते 15 मिनिटे फिरायला गेले पाहिजे. चालण्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी घामाच्या रुपात बाहेर पडते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

Sandeep Deshpande | ‘स्क्रीप्ट ठरली, कुठे आणून ठेवली बाळासाहेबांची शिवसेना ?’, मनसेची शिवसेनेवर टीका

Pulses Health Benefits | ‘या’ कारणांमुळे तज्ज्ञ डाळ खाण्याची शिफारस करतात, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

 

Related Posts