IMPIMP

Bhagwant Mann | पंजाबमध्ये आता भ्रष्टाचाऱ्यांना बसणार चाप ?; मुख्यमंत्री भगवंत मान करणार मोठी घोषणा

by nagesh
Bhagwant Mann | punjab cm and aap leader bhagwant mann announced anti corruption helpline on shaheed diwas

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBhagwant Mann | विधानसभा निवडणुकीमध्ये (Punjab Assembly Elections) आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमध्ये काँग्रेस (Congress) आणि भाजपचा (BJP) सुफडा साफ केला आहे. पंजाबच्या जनतेने आम आदमी पक्षावर विश्वास दाखवला आहे. आम आदमी पक्षानेही कामाला सुरूवात केली आहे. पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी एका घोषणेबाबत माहिती दिली आहे. या घोषणेनंतर भ्रष्टाचाऱ्यांना (Corrupt) चाप बसणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पंजाबमध्ये 23 मार्चला शहीद दिवसाच्या निमित्त एक हेल्पलाईन नंबर (HelpLine Number) जारी करणार आहेत. त्या हेल्पलाईनमध्ये माझाही नंबर असल्याचं भगवंत मान यांनी सांगितलं आहे. तुम्हाला जर कोणी लाच मागत असेल तर त्याला तुम्ही नकार कळवू नका. त्याचं व्हिडीओ (Video) किंवा ऑडिओ (Audio) मला पाठवा, माझं कार्यालय (Office) त्या प्रकरणाची चौकशी करेल, असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

 

 

भगवंत मान यांनी हा निर्णय जाहीर करण्यापुर्वी राज्याच्या हितासाठी मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ट्विट करतही याबाबत माहिती दिली आहे. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार नाही चालणार, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार, असं भगवंत मान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी स्वागत केलं आहे.
निवडणुकीआधी, भ्रष्टाचार आज एक मोठा मुद्दा त्याचं आपण आश्वासन दिलं होतं, असं केजरीवाल म्हणाले.

 

Web Title :- Bhagwant Mann | punjab cm and aap leader bhagwant mann announced anti corruption helpline on shaheed diwas

 

हे देखील वाचा :

Nana Patekar | ‘…तोपर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील’; ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबतच्या वादावर नाना पाटेकरांचं परखड मत !

Bhang Hangover | होळीमध्ये पिलेली भांग उतरवण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय, वाचा सविस्तर

Maharashtra Holi Rang Panchami Restrictions Revoke | ‘बुरा ना मानो होली है’ ! ठाकरे सरकारकडून होळीवरील सर्व निर्बंध मागे

 

Related Posts