IMPIMP

Bhang Hangover | होळीमध्ये पिलेली भांग उतरवण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय, वाचा सविस्तर

by nagesh
Bhang Hangover | All methods fail to bhang hangover know other method

सरकारसत्ता ऑनलाइन – Bhang Hangover | सण म्हटलं की प्रत्येकजण आनंदी (Festival Happiness) असतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक (Face Glow) आलेली असते. त्यात होळी आणि रंगपंचमी म्हटलं की, काही विचारायलाच नको. सगळीकडे रंगाची बरसात होत असते. (Bhang Hangover)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काही ठिकाणी रंगपंचमी खेळण्यासाठी मोठ्या मैदानावर सोय केलेली असते. तर काहीजण आप-आपल्या गल्लीतच या सगळ्याचा आनंद घेतात. दुसरीबाब म्हणजे होळी म्हटलं की रंग सोडून आणखिण एक गोष्ट आठवते ती म्हणजे भांग.. होळी हा असा सण आहे की भांगशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. (Bhang Hangover)

 

अनेकजण होळी खेळत असताना भांग पितात. आपल्याला माहित आहे की, भांग प्यायली की ती चढते. म्हणजेच भांग प्यायल्याने एक प्रकारची नशा चढते. हीच नशा उतरवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. परंतू तरी देखील काही लोकांची भांग उतरत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत. जो केल्याने तुम्ही कितीही भांग प्यायली असेल तरी देखील तुमची नशा काही वेळातच उतरेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जर भांगेचा नशा अधिक झाला असेल तर तुरीची कच्ची डाळ वाटून पाण्यात घोळून घ्यावी आणि याचे सेवन करावे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Bhang Hangover | All methods fail to bhang hangover know other method

 

हे देखील वाचा :

Maharashtra Holi Rang Panchami Restrictions Revoke | ‘बुरा ना मानो होली है’ ! ठाकरे सरकारकडून होळीवरील सर्व निर्बंध मागे

‘या’ 4 कारणामुळे बंद होऊ शकते Bank Account, करंट आणि सेव्हिंग अकाऊंट वापरताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Sharad Pawar | ‘भाजपला राज्यात येऊ देणार नाही, मात्र…’; युवा आमदारांना शरद पवारांचा सल्ला

 

Related Posts