IMPIMP

Kirit Somaiya On Anil Parab | ‘चला दापोली, मंत्र्यांचं रिसॉर्ट तोडणार ?; किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ

by nagesh
Kirit Somaiya | take necessary action against officials for submitted misleading affidavit in court kirit somaiya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya On Anil Parab | महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi Government) मंत्र्यांवर
भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) खळबळजनक ट्विट केलं आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर किरीट सोमय्यांनी निशाणा साधला आहे. मात्र त्यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रिसॉर्ट बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये कुठून आले ?, असा सवाल करत अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया (Anil Parab Resort), चला दापोली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सात दिवसांनी खरोखर अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडणार का ?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोमय्यांनी ट्विट करताना आयकर विभागाच्या पत्राचा हवाला दिला आहे.

 

 

 

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप – प्रत्यारोप करत आहेत. अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह (Pen Drive) सादर करत गौप्यस्फोट करत बॉम्ब फोडले होते. अशातच आता किरीट सोमय्यांनी केलेल्या ट्विटने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरम्यान, याआधीही किरीट सोमय्या यांनी अनिल परब, किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि इतर नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
मात्र मागील काही दिवसांपुर्वीही अनिल परब यांचं नाव घेत आता त्यांचा नंबर लागणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- bjp leader kirit somaiya tweet about shivsena leader and minister anil parab and his resort

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बिबवेवाडीत कोयत्याने सपासप वार करून तरूणाचा खून, युवकाला ‘खल्लास’ केल्यानंतर कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

Benefits Of Cloves | Liver, डायबिटीज, पोट, दात आणि Bones साठी जबरदस्त आहे ‘ही’ एक घरगुती गोष्ट, Sugar Level करते कंट्रोल

Health Benefits Of Peanuts | शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर, ‘या’ आजाराचाही धोका होतो कमी; जाणून घ्या

 

Related Posts