IMPIMP

Business Idea | गाव असो की घर ! कुठूनही सुरू करू शकता ‘हा’ बिझनेस, घरबसल्या होईल लाखो रुपयांची ‘कमाई’

by nagesh
Business Idea | business idea papad making business get easy loan from government earning 1 lakh rupees every month

नवी दिल्ली : वृत्त संस्थाBusiness Idea | सध्याच्या या धावपळीच्या जीवनात आणि नोकरीच्या दगदगीतून बाहेर पडून स्वताचा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज एक बिझनेस आयडिया (Business Idea) आम्ही सांगणार आहोत. हा बिझनेस पापड बनवण्याचा (investment in Papad Business) आहे. हा बिझनेस घरातून सुरू (How to start Papad Business) करू शकता. खुप कमी पैशात सुरू करू शकता आणि जर तुमच्या पापडाची चव युनिक आणि विशेष असेल तर मोठी कमाई (profit in Papad Business) करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन (National Small Industries Corporation, NSIC) ने यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे, ज्याद्वारे तुम्हाला मुद्रा स्कीम (Mudra Scheme) अंतर्गत 4 लाख रुपयांचे लोन स्वस्त दरात मिळू शकते.

या रिपोर्टनुसार, 6 लाख रुपयांच्या एकूण गुंतवणुकीतून सुमारे 30 हजार किलोग्रॅमची प्रोडक्शन कॅपॅसिटी तयार होईल. हा बिझनेस सुरू करण्यासाठी 6.05 लाख रुपये खर्च होईल. एकुण खर्चात फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलच्या खर्चाचा समावेश आहे. (Business Idea)

फिक्स्ड कॅपिटलमध्ये दोन मशिन, पॅकेजिंग मशीन इक्विपमेंट सारख्या खर्चांचा समावेश आहे. वर्किंग कॅपिटलमध्ये स्टाफचा तीन महिन्याचा पगार, तीन महिन्यात लागणारा कच्चा माल आणि युटिलिटी प्रॉडक्टच्या खर्चाचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये भाडे, वीज, पाणी, टेलीफोन बिल सारख्या खर्चांचा समावेश आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बिझनेसमध्ये याची आहे गरज

पापड उद्योगासाठी किमान 250 स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता आहे. स्वताची जागा नसेल तर भाड्याने घेऊ शकता. ज्यासाठी किमान 5 हजार रुपये भाडे द्यावे लागेल. मॅनपावरमध्ये तीन अनस्किल्ड लेबर, दोन स्किल्ड लेबर, एक सुपरवायझरची आवश्यकता असेल. या सर्वांच्या सॅलरीवर 25,000 रुपये खर्च होतील जे पार्किंग कॅपिटलमध्ये धरले आहेत. (Business Idea)

 

 

कुठून मिळेल कर्ज

6 लाख रुपयांच्या एकुण भांडवलापैकी 2 लाख रुपये तुम्हाला लावावे लागतील.
सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत सरकारी बँकेतून 4 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
कर्ज रक्कम पाच वर्षात परत करावी लागेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किती होईल कमाई

रॉडक्ट बनवल्यानंतर ते घाऊक विकावे लागेल.
यासाठी छोटे किराणा स्टोअर आणि सुपर मार्केट आणि मोठे रिटेलर यांच्याशी संपर्क करून सेल वाढवता येईल.
एका अंदाजानुसार पापड उद्योगात नफा गुंतवणुक रक्कमेचा पाचवा भाग असतो.
जर तुम्ही 5 लाख रुपये लावले तर दरमहिना तुम्हाला 1 लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
यामध्ये तुमचे प्रॉफिट 35-40 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते. (Business Idea)

 

Web Title :- Business Idea | business idea papad making business get easy loan from government earning 1 lakh rupees every month

 

हे देखील वाचा :

Indian Currency | दिवाळीच्या निमित्ताने 1, 5 आणि 10 रुपयांची ‘ही’ नोट बनवू शकते तुम्हाला मालामाल, जाणून घ्या कसे

Modi Government | मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक दिलासा; जाणून घ्या

Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात ‘कपात’; जाणून घ्या पुण्यातील दर

 

Related Posts