IMPIMP

Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात ‘कपात’; जाणून घ्या पुण्यातील दर

by nagesh
Petrol Diesel Price Hike | petrol diesel prices hike by 75 paisa per liter in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. डिझेलवरील १० रुपये तर पेट्रोलवरील ५ रुपये कर कपात करण्यात आली. त्याची अंमलबजावणी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे. (Petrol Diesel Price Pune)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुण्यात पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ५.८३ रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात आज पेट्रोलचा दर १०९.५० रुपये इतका झाला आहे.
डिझेलच्या दरात प्रति लिटर ११.९६ रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे पुण्यात डिझेलचा दर ९२.५० रुपये लिटर झाले आहे.
पॉवर पेट्रोल प्रति लिटर ६.१२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर ११३.५० रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात आतापर्यंतच्या काळातील ही पहिलीच सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी डिझेलचा दर १३ जून रोजी ९२.६१ रुपये लिटर होता. त्या पातळीवर आज डिझेलचा दर आला आहे.

पेट्रोलचे आजचे दर हे १० ऑक्टोबरच्या पातळीवर आले आहेत. १० ऑक्टोबरला पेट्रोलचा दर प्रति लिटर १०९.६२ रुपये होता.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Pune | Petrol Diesel Price Pune Today

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलिस कर्मचार्‍याकडून शारीरिक व मानसिक त्रास ! WhatsApp व्दारे सुसाईट नोट पाठवून महिला पोलिसाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Multibagger Stock | 58 रुपयाचा शेयर 345 रु.चा झाला, केवळ 11 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का?

Nawab Malik | ‘भंगारवाला असल्याचा मला अभिमान’, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

PMC CBSE School | पुण्याच्या बालेवाडीत सुरू होणार महापालिकेची पहिली सी.बी.एस.सी. बोर्डाची शाळा

Bank Holidays | नोव्हेंबर महिन्यात बँकांना जास्त दिवस सुट्टी, ‘या’ कॅलेंडरच्या हिशेबाने करा प्लानिंग

 

Related Posts