IMPIMP

छत्तीसगड : ‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 80 लाखांची आर्थिक मदत अन् सरकारी नोकरी देणार’

by pranjalishirish
Gadchiroli | 26 naxalites killed flint firing police dhanora taluk gadchiroli district

सरकारसत्ता ऑनलाइन – छत्तीसगडमध्ये  chattisgarh नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटंबीयांना 80 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

छत्तीसगडच्या chattisgarh  जंगलात झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शनिवारी 22 जवान शहीद झले होते. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री बघेल यांनी दिले आहेत. कुटुंबीयांना शहीद सन्मान निधी, समूह विमा रक्कम आणि इतर योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच शहीद झालेले जवान आणि पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देणार असल्याचे ते म्हणाले.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

Related Posts