IMPIMP

Darryl Mitchell | न्यूझीलंड संघाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू T-20 वर्ल्डकपमधून OUT

by nagesh
Darryl Mitchell | new zealand all rounder darryl mitchell has been ruled out of the three nation tri series due to injury

सरकारसत्ता ऑनलाइन –  Darryl Mitchell | न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या (New Zealand Cricket Team) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. T-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) अगोदर काही खेळाडू संघाबाहेर गेल्याने भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) हा जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो T-20 वर्ल्डकप खेळू शकेल कि नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला ही दुखापत झाली तेव्हा तो नेटमध्ये फलंदाजी करत होता. एक्स-रे केल्यानंतर असे समजले की, त्याच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला अंदाजे दोन आठवड्यांचा काळ लागू शकतो.
त्याच्या दुखापतीवर आता लक्ष ठेवले जाईल. त्याला काही वेळ लागेल त्यानंतर तो आगामी T-20 विश्वचषकात उपलब्ध होणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड (New Zealand Head Coach Gary Stead) यांनी दिली आहे. (Darryl Mitchell)

 

तसेच T-20  क्रिकेटमध्ये तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आणि या तिरंगी मालिकेत आम्हाला त्याची नक्कीच उणीव भासेल.
विश्वचषकातील न्यूझीलंडच्या पहिल्या सामन्याला फक्त दोन आठवडे शिल्लक आहेत आणि आम्हाला त्याच्या बदली खेळाडू निवडताना खूप कसरत करावी लागत आहे.
पण तोपर्यंत तो दुखापतीतून सावरेल असा मला विश्वासदेखील न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Darryl Mitchell | new zealand all rounder darryl mitchell has been ruled out of the three nation tri series due to injury

 

हे देखील वाचा :

Nashik Aurangabad Road Accident | नाशिक नांदूरनाका अपघात ! मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

Pune Crime | ब्रेकअप झाल्यावर तिला धडा शिकवण्यासाठी युट्युबवरून चोरी करायला शिकला; 14 लाखांवर मारला डल्ला

Narayan Rane – Uddhav Thackeray | नारायण राणेंचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती’

 

Related Posts