IMPIMP

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | hingoli farmer dashrath mule police complaint against dy cm devendra fadnavis

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकास केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (सोमवारी) भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आज देश त्याच मार्गाने चालला आहे. पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व संकुचित वृत्तीना मी आवाहन करतो.’ असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसला (Congress) टोला लगावला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी भाषण केले. ते आज आपण ऑडिओच्या माध्यमांतून ऐकले. तशाच प्रकाराच भाषण आज संसदेत करण्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी काय सांगितले तर संकुचित वृत्ती सोडून, आपण सर्वजण एका मार्गाने चालण्याचा विचार केला. तर आपण या देशाला महान बनवू शकतो. आज देश त्याच मार्गाने चालला आहे. पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व संकुचित वृत्तीना मी आवाहन करतो.’ अस फडणवीस म्हणाले.

 

Web Title: Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis talks in pune about babasaheb ambedkar on mahaparinirvan din

 

हे देखील वाचा :

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडेंनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘परमबीर सिंह यांनी प्रकरण संपवण्यासाठी…’

Aadhaar Card | आधार कार्ड हरवले असेल तर पुन्हा कसे मिळवाल, जाणून घ्या सोपी पद्धत

Omicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही ‘कोरोना’ची लागण झालीय तर बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यावा – अजित पवार

NCP | राष्ट्रवादी काँग्रेस व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाचे आयोजन

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा

 

Related Posts