IMPIMP

Diabetes Superstar Foods | डायबिटीजच्या रूग्णांसाठी ‘हे’ आहेत 7 हेल्दी सुपरफूड्स, येथे पहा यादी

by nagesh
Diabetes Superstar Foods | diabetes diet best foods for diabetes and blood sugar control

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Superstar Foods | मधुमेहावर मात करायची असेल, तर औषधांपेक्षा पथ्य आणि आहाराची (Diet) भूमिका महत्त्वाची असायला हवी. मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients) त्यांच्या आहारात अनेक सुपरफूडचा (Best Food For Diabetes Control) समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) अधिक वाढल्यास (High Blood Sugar) त्याचा परिणाम शरीराच्या अनेक महत्त्वाच्या अवयवांवर होतो आणि अशा स्थितीत व्यक्ती गंभीर आजारांनाही बळी (Diabetes Superstar Foods) पडू शकते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अशावेळी मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची (Diabetes Diet) विशेष काळजी घेणे आणि निरोगी राहण्यासाठी या सुपरफूड्स (Superfoods) ना आपल्या आहाराचा भाग बनवणे आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला सात सुपरफूड्सबद्दल सांगत आहोत जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत (Diabetes Diet: The Best Foods For Diabetes And More).

 

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी 7 सुपरफुड्स (7 Healthy Superfoods For Diabetic Patients)

1. मधुमेही रुग्णांनी आहारात बदामाचा करावा समावेश (Diabetic Patients Should Include Almonds In Their Diet)
दररोज बदाम खाल्ल्याने टाईप-2 मधुमेह (Type-2 Diabetes) असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका (Risk of Heart Attack) कमी होतो. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

 

2. मधुमेही रुग्णानी आहारात फॅटी फिशचा करावा समावेश (Diabetic Patients Should Include Fatty Fish In Their Diet)
हे मासे ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडने (Omega-3 Fatty Acid) समृद्ध आहेत. मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, त्यामुळे आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश केल्यास हा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. ही निरोगी चरबी हृदयविकाराशी संबंधित (Diabetes Superstar Foods) जोखीम कमी करते.

 

3. मधुमेही रुग्णांनी आहारात दह्याचा समावेश करावा (Diabetic Patients Should Include Curd In Their Diet)
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी दही खूप उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यात दही (Curd) खा किंवा ताक बनवून प्या, यामुळे पोटही थंडावा राहतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. मधुमेह रुग्णांनी आहारात करावा संत्र्याचा समावेश (Diabetic Patients Should Include Oranges In Their Diet)
व्हिटॅमिन सीने भरलेली संत्री खाल्ल्याने इम्युनिटी (Immunity) मजबूत होते. संत्री खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. संत्री (Orange) आणि आवळा (Amla) यांसारख्या आंबट फळांचाही (Sour Fruits) GI स्कोअर कमी असतो.

 

5. मधुमेही रुग्णांनी आहारात पेरूचा समावेश करावा (Diabetic Patients Should Include Guava In Their Diet)
डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरू हे सुपरफूड मानले जाते. पेरूमध्ये आढळणार्‍या फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते.

 

6. मधुमेह रुग्णांनी आहारात पालकाचा समावेश करावा (Diabetic Patients Should Include Spinach In Their Diet)
पालक हे फायबर (Fiber), फोलेट (Folate), कॅल्शियम (Calcium) आणि लोहाचे (Iron) भांडार आहे.
टाईप-1 (Type-1 Diabetes) आणि टाईप-2 मधुमेहासाठी पालक आदर्श मानला जातो.
रोजच्या आहारात पालकाचा समावेश करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

7. मधुमेही रुग्णांनी आहारात नाचणीचा समावेश करावा (Diabetic Patients Should Also Include Ragi In Their Diet)
कॅल्शियम, पॉलिफेनॉल, अमीनो अ‍ॅसिड, लोह आणि बी जीवनसत्त्वे यांचा उत्कृष्ट स्रोत मानला जाणारी नाचणी साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
मधुमेहाच्या रुग्णांना तांदूळ (Rice) आणि गव्हाला (Wheat) पर्याय म्हणून नाचणी खाण्याची शिफारस केली जाते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Superstar Foods | diabetes diet best foods for diabetes and blood sugar control

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil vs Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘दिवा विझण्यापूर्वी फडफडतो’ (व्हिडिओ)

Kolhapur North By-Election BJP | कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक समर्थक सत्यजित कदम यांना भाजपची उमेदवारी

BJP Maharashtra And Sharad Pawar | ‘तुम्ही अजूनही साडेतीन जिल्ह्यातच…’, BJP कडून शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

 

Related Posts