IMPIMP

Kolhapur North By-Election BJP | कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक समर्थक सत्यजित कदम यांना भाजपची उमेदवारी

by nagesh
Kolhapur North By-Election BJP | bjp confirms satyajit Alias Nana kadam candidate for kolhapur north by election

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइनकोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने (Kolhapur North By-Election BJP) माजी नगरसेवक आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे समर्थक सत्यजित ऊर्फ नाना कदम (Satyajit Alias Nana Kadam) यांना देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ही घोषणा करणार आहेत. (Kolhapur North By-Election BJP)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्याने निवडणुक आयोगाने कोल्हापूर उत्तर मधील पोटनिवडणुक (Kolhapur North By-Election BJP) जाहीर केली आहे. या जागेवर १२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.

 

सत्यजित कदम हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव कदम (Shivajirao Kadam) यांचे चिरंजीव आहेत.
कदम यांनी २०१४ मध्ये काँग्रेसतर्फे याच मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. त्यात त्यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळविली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांच्याबरोबर कदमही भाजपचे काम करु लागले. कदम हे महाडिक यांचे पाहुणे आहेत.

 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनीही भाजपकडे तिकीट मागितले होते.
त्यांनीही २०१४ मध्ये याच मतदार संघातून निवडणुक लढवून ४० हजार मते मिळविली होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काँग्रेसकडून (Congress) या जागेवर दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Chandrakant Jadhav)
यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही निवडणुक दुरंगी होणार आहे.

 

Web Title :- Kolhapur North By-Election BJP | bjp confirms satyajit Alias Nana kadam candidate for kolhapur north by election

 

हे देखील वाचा :

BJP Maharashtra And Sharad Pawar | ‘तुम्ही अजूनही साडेतीन जिल्ह्यातच…’, BJP कडून शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune News | बौद्ध धर्माच्या आचार, विचारांत शास्त्रोक्त विपश्यनेला महत्व ! तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालयाचे लोकार्पण

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला; म्हणाले – ’20 वर्षात एक मुख्यमंत्री करता आला नाही, त्यांनी भाजपची चिंता करु नये’

 

Related Posts