IMPIMP

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना ‘कोरोना’ची बाधा

by nagesh
Dilip Walse Patil | court stated that from 10 pm till 6 am loudspeakers should not be played says maharashtra home minister dilip walse patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse Patil | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोना संसर्गाची (Corona infection) लागण झाली आहे. वळसे पाटील यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्यानं मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (covid positive) आला आहे. अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

 

 

नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच अन्य कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं व कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Pati) केलं आहे. त्याचबरोबर माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

 

Web Title :- Dilip Walse Patil | Maharashtra home minister dilip walse patil tested corona positive

 

हे देखील वाचा :

Facebook सोशल मीडियाच्या जगातील ‘राक्षस’! जगात प्रत्येक तिसरा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर ‘अ‍ॅक्टिव्ह’, दर तासाला होते 100 कोटीचे ‘इन्कम’

झोपण्याच्या ‘या’ 8 पद्धती उघड करतात निसर्गाचे गुढ रहस्य, जाणून घ्या काय सांगते तुमची Sleeping Position

NCB Officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! एनसीबीनं घेतला महत्वाचा निर्णय

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

 

Related Posts