IMPIMP

EPFO मेंबर्स सहज घेऊ शकतात 7 लाख रुपयांच्या विशेष सुविधेचा फायदा, जाणून घ्या कसा?

by nagesh
EPFO | you know the balance of your pf account even without internet do this small work

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO मेंबर्सला इन्श्युरन्स कव्हरची सुविधा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDLI) अंतर्गत मिळते. स्कीममध्ये नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांच्या इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत पेमेंट केले जाते. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणार्‍या पीएफ खातेधारकांना (EPFO) सुद्धा हा लाभ मिळतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कोणत्या कंडिशनवर मिळतात 7 लाख रुपये
EDLI स्कीमचा क्लेम मेंबर कर्मचार्‍याच्या नॉमिनीकडून कर्मचार्‍याचा आजारात, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास केला जाऊ शकतो. आता हे कव्हर त्या कर्मचार्‍यांच्या पीडित कुटुंबांना सुद्धा मिळते, ज्यांनी मृत्यूपेर्वी 12 महिन्यांच्या आत एकापेक्षा जास्त प्रतिष्ठांनामध्ये नोकरी केली आहे.

 

कर्मचार्‍याला द्यावी लागत नाही कोणतीही रक्कम
एडलीमध्ये कर्मचार्‍यांला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. जर स्कीमच्या अंतर्गत जर कोणते नॉमिनेशन झालेले नाही तर कव्हरेज मृत कर्मचार्‍याचा जोडीदार, अविवाहित मुली आणि अल्पवयीन मुले लाभार्थी होतील. क्लेम करणारा मायनर म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर त्याच्याकडून त्याचा पालक क्लेम करू (EPFO) शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या कागदपत्रांची असते गरज
PF खात्यातून पैसे काढण्यासाठी एम्प्लॉयरकडे जमा होणार्‍या फॉर्मसह इन्श्युरन्स कव्हरचा फॉर्म 5 IF सुद्धा जमा करावा लागेल. हा फॉर्म एम्प्लॉयर सत्यापित करेल. जर कंपनी उपलब्ध नसेल तर फॉर्म गॅझेटेड अधिकारी, मॅजिस्ट्रेट, ग्राम पंचायत अध्यक्ष, नगरपालिका किंवा जिल्हा स्थानिक बोर्ड अध्यक्ष / सचिव / सदस्य, पोस्टमास्टर किंवा सब पोस्टमास्टर पैकी एकाकडून व्हेरीफाय (EPFO) केला पाहिजे.

ईपीएफओने (EPFO) आता नॉमिनीची नोंद करण्यासाठी ई नामांकन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे ऑनलाइन नॉमिनीचे नाव, जन्मतारीख अपडेट करता येते.

 

Web Title :- EPFO | epfo members get 7 lakh rupees free benefits check how

 

हे देखील वाचा :

Maharashtra Traffic Rules and Fine | विनाहेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावल्यास वाहनचालकाला आता मोजावे लागणार 1 हजार रुपये?

Nashik Accident | भरधाव ट्रकची 3 ते 4 गाड्यांना धडक; एक ठार तर 4 जखमी

Dr Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 8 वर्षांनी पहिली साक्ष

 

Related Posts