IMPIMP

Esha Gupta Superbold Photo | फोटोशूटसाठी पुन्हा बोल्ड झाली ईशा गुप्ता, डिपनेक ड्रेस घालून चाहत्यांना केलं घायाळ…!

by nagesh
esha-gupta-superbold-photo-esha-gupta-shares-her-bold-look-in-one-piece-short-dress-photos-goes-viral

सरकारसत्ता ऑनलाइन – Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta Superbold Photo) सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि न्यूड फोटो (Esha Gupta Nude Photo) शेअर करत असते. सध्या ती मोठ्या पडद्यापासून दूर जरी असली, तरीदेखील तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तर नुकतंच सोशल मीडियावर तिच्या एका फोटोनं (Esha Gupta Superbold Photo) चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

https://www.instagram.com/p/CcAcGtYpAOF/?utm_source=ig_web_copy_link

 

ईशा गुप्ता  सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपले हॉट (Esha Gupta Hot Pics) आणि बोल्ड फोटो (Esha Gupta Bold Pics) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तसेच अनेक नेटकरी तिला ‘इंस्टाग्राम लव्हर (Instagram Lover Esha)’ सुद्धा म्हणतात. चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी गमावत नाही. तिनं नुकतेच सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर (Esha Instagram Account) काही फोटो (Esha Superbold Photo ) शेअर केले आहेत.

 

https://www.instagram.com/reel/CcCs5oZp9Uf/?utm_source=ig_web_copy_link

 

ईशाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती प्रचंड प्रमाणात बोल्ड दिसत आहे. फोटोमध्ये तिनं नारंगी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले असून, मनमोहक अशी पोज दिली आहे. फोटोमधील (Sexy Photo) तिच्या अंदाजानं तिनं चाहत्यांना चांगलंच आकर्षूण घेतला आहे.

 

https://www.instagram.com/p/Cb66tT8pge0/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान, आपल्या लुकला (Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी ईशाने कानामध्ये लहान असे सोनेरी कानातले परिधान केले आहेत. तसेच पायामध्ये चॉकलेटी रंगाचे शूज घालून एका स्टूलवर बसून ती पोज (Killer Pose) देताना दिसत आहे. तिचा हा अवतार नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे. तसेच नेटकरी कमेंट करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.

 

https://www.instagram.com/p/CbhnD7OAjo2/?utm_source=ig_web_copy_link

 

हे देखील वाचा :

EPFO | पीएफ धारकांच्या खात्यात गेल्या वर्षीचं व्याज लवकरच जमा होणार?; खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी जाणून घ्या सोपी पद्धत

Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा
Benefits Of Black Turmeric | काळी हळद आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आहे अतिशय गुणकारी, होतात ‘हे’ आश्यर्यकारक 6 फायदे

 

Related Posts