IMPIMP

Famous Indian Cricketers Sons And Daughters | कुणाची मुलगी ‘स्टोरी टेलर’ तर कुणाची ‘सीए’, जाणून घ्या काय करतात ‘या’ 6 प्रसिद्ध क्रिकेटर्सची मुले (PHOTOS)

by nagesh
Famous Indian Cricketers Sons And Daughters | sachin tendulkar  son arjun is a cricketer sourav gangulys daughter studies in london kapil devs daughter amiya dev is assistant director

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – Famous Indian Cricketers Sons And Daughters | सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पासून ते सौरव गांगुली
(Sourav Ganguly) पर्यंत या दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतासाठी शानदार खेळ केला आहे. सचिनला त्याच्या सर्वोत्तम खेळाच्या जोरावर क्रिकेटचा देव
म्हटले जाते. त्याचवेळी द्रविड आणि गांगुली यांनी त्यांच्या काळात भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. आज हे सर्व दिग्गज सर्वोच्च टप्प्यावर
आहेत. परंतु त्यांची मुले काय करतात ते जाणून घेवूयात. (Famous Indian Cricketers Sons And Daughters)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

1. आरुणी अनिल कुंबळे (Aaruni Anil Kumble)

अनिल कुंबळे यांच्या मोठ्या मुलीचे नाव आरुणी कुंबळे आहे. अरुणीने बंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. इम्पीरियल कॉलेज, लंडनमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती आता चार्टर्ड अकाउंटंट आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. सना सौरव गांगुली (Sana Sourav Ganguly) –

सना गांगुली ही भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी आहे. सना सध्या लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत आहे.

 

 

3. अमिया कपिल देव (Amiya Kapil Dev) –

अमिया देव ही माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांची मुलगी आहे. अमियाने आपले शालेय शिक्षण मौलसरी, गुडगाव येथील श्री राम स्कूलमधून पूर्ण केले आहे. तिने यूकेच्या सेंट अँड्—यूज विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. अमियाने तिच्या वडिलांची बायोग्राफी 83 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

 

 

4. स्वस्ती अनिल कुंबळे (Svasti Anil Kumble) –

स्वस्ती कुंबळे ही माजी भारतीय क्रिकेटर आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची धाकटी मुलगी आहे. स्वस्ती शाळेत आहे आणि सोबतच एक स्टोरी टेलर आहे. (Famous Indian Cricketers Sons And Daughters)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

5. समित राहुल द्रविड (Samit Rahul Dravid) –

राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड सध्या शाळेत आहे. वडिलांप्रमाणेच त्याला क्रिकेटर बनण्याची इच्छा आहे. समितने 14 वर्षांखालील स्तरावर क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

 

 

6. सारा सचिन तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) –

सारा तेंडुलकर ही महान खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी आहे. साराने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली. सारा छंद म्हणून मॉडेलिंगही करते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Famous Indian Cricketers Sons And Daughters | sachin tendulkar  son arjun is a cricketer sourav gangulys daughter studies in london kapil devs daughter amiya dev is assistant director

 

हे देखील वाचा :

Corporator Pramod Bhangire | जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद

Neha Malik Superhot Photos | भोजपुरी चित्रपटातील ‘ही’ सुपरबोल्ड अभिनेत्री आपल्या हॉट फोटोनं चाहत्यांना करते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Shivendra Raje Bhosale | ‘उदयनराजे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना फक्त डोंबाऱ्याचा खेळ येतो’- शिवेंद्रराजे भोसले

 

Related Posts