IMPIMP

Gold Price Today | दिवाळीच्या एक दिवस अगोदर सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण, आज 3,000 पर्यंत स्वस्त मिळतेय

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices rise again find out today rates in maharashtra 8 april 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आहे. आज मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनेच्या दरात (Gold price today) जोरदार घसरण झाली. आज बुधवारी (3 नोव्हेंबर) सोने 448 रुपयांनी स्वस्त झाले. यानंतर आज दिवाळीच्या एक दिवस अगोदर 10 ग्रॅम सोन्याचा दर 47, 513 वर आला आहे. तर, आज चांदीच्या दरात सुद्धा घसरण दिसून येत आहे. आज चांदीचा दर 0.04 टक्के घसरला. या घसरणीनंतर चांदीची किंमत 63,200 रुपये झाली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सोने 3000 रुपयांनी स्वस्त

मागील वर्षी दिवाळीदरम्यान सोन्याचा दर 50,625 रुपये/ग्रॅम होता, आज सोने 47, 513 वर आहे. यामुळे आज सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे
3000 रुपये स्वस्त मिळत आहे.

उद्या गुरुवारी (04 नोव्हेंबर) दिवाळी आहे. या दरम्यान सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. हा काळ असा असतो ज्यामध्ये बहुतांश भारतीय सोने
खरेदी करतात. अशावेळी तुम्हाला सुद्धा सोने खरेदी करायचे असेल तर आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. म्हणजे आज सोने खरेदी
करणे स्वस्त पडू शकते. (Gold Price Today)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, आज कॉमेक्सवर सोन्याच्या दरात 0.93
टक्केची घसरण नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या तेजीच्या संकेतामुळे सोन्याच्या दरात घट नोंदली गेली आहे. तर, अमेरिकन बाँड
यील्डमध्ये उसळी आणि मजबूतीमुळे डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

 

Web Title: Gold Price Today | gold prices today huge down on 3rd november check delhi mumbai kolkata chennai gold rate

 

हे देखील वाचा :

B.Ed CET Exam Result | B.Ed अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

Nawab Malik | ‘दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान’ – नवाब मलिक

Bitcoin | 13 वर्षांचे झाले बिटकॉईन, सहा पैशांपासून सुरू केलेला प्रवास पोहचला 48.2 लाखांपर्यंत

 

Related Posts