IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. काही दिवसांपुर्वी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. काल (रविवारी) सोन्याचा दर 47,530 रुपये होता. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,520 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 64,900 रुपये पर्यंत पोहचली आहे. म्हणजेच सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहेत. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today)

 

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,770 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,310 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,520 रुपये

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,520 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,900 रुपये (प्रति किलो)

 

 

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 24 january 2022

 

हे देखील वाचा :

Akshar Patel | क्रिकेटर अक्षर पटेलने वाढदिवसा दिवशी गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची मंगेतर

Pune Crime | खेड-शिवापूर टोलनाक्यावर 14 लाखांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

NCP Prashant Jagtap | ‘चंद्रकांत पाटलांना कदाचित महापालिकेऐवजी अजितदादांकडून जास्त अपेक्षा असाव्यात’

 

Related Posts