IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate today on 11 june 2022 maharashtra india

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होत आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याची मागणी थोडी कमी होत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. आज (शनिवारी) 11 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,750 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange-MCX) सध्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तो 47,750 रुपये इतका झाला आहे. तसेच 1 किलो चांदीचे दर स्थिर असून ते 61,000 रुपये पर्यत पोहचले आहे. या दरम्यान, भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या किंमतीत सतत बदल होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ सराफा बाजारात (Retail Bullion Market) सोन्याच्या किंमतीत चढ उतार होत आहे. (Gold Silver Price Today)

 

आजचा सोन्याचा भाव (Gold Price) –

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,130 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,130 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,130 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate today on 11 june 2022 maharashtra india

 

हे देखील वाचा :

Rashtrawadi Congress Party (NCP) | राष्ट्रवादी काँग्रेसचा 23 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

SBI FD Rate Hike | कर्ज महागले असताना SBI ने दिली खुशखबर, फिक्स डिपॉझिटवर जास्त मिळेल व्याज

Pune PMC News | शहरातील 7 वाहनतळाच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरी; पालिकेला दरवर्षी मिळणार सुमारे अडीच कोटी रुपये उत्पन्न

 

Related Posts