IMPIMP

Gratuity Funds | PF खात्यावर आता किती मिळेल व्याज, 1 ऑक्टोबरपासून आले नवीन रेट; जाणून घ्या

by nagesh
Gratuity Funds | new rate of interest on special deposit scheme for non government provident superannuation and gratuity funds for q3 fy 202122

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gratuity Funds | सरकारने General Provident Fund (GPF) च्या नंतर बिगर सरकारी Provident चा नवीन व्याजदर जारी केला आहे. या अंतर्गत 1 ऑक्टोबर 2021 पासून 31 डिसेंबर 2021 च्या दरम्यान Non-Government Provident, Superannuation and Gratuity Funds वर 7.1 टक्के व्याज मिळेल. हेच दर 1 ऑक्टोबरपासून प्रभावी झाले आहेत.

सरकारचे जॉईंट सेक्रेटरी आशीष वचानी यांच्यानुसार हा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने General Provident
Fund, Contributory Provident Fund, All India Services Provident Fund, State Railway Provident Fund, General Provident
Fund Defence, Indian Ordnance Department Provident Fund, Indian Ordnance Factories Workmens Provident Fund, Indian
Naval Dockyard Workmens Provident Fund, Defence Services Officers Provident Fund, Armed Forces Personnel Provident
Fund चे नवीन व्याजदर जारी केले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

काय झाला बदल

PF खात्यावरील व्याजात बदल करण्यात आलेला नाही. तसेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या लघु बचत योजनांवर 2021-22 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एनएससीवर वार्षिक व्याजदर सुद्धा 6.8 टक्के कायम राहील. (Gratuity Funds)

Small Saving Schemes वर व्याजदर

अर्थ मंत्रालयाने नोटिफिकेशनमध्ये सांगितले होते की, Small Saving Schemes वर व्याजदर 2021-22 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी तेच राहतील.
अशाप्रकारे 5 वर्षाच्या Senior Citizen Saving Scheme वर व्याजदर 7.4 टक्केवर कायम आहे.

वरिष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत व्याज तिमाही आधारावर मिळते. बचत जमावर व्याज 4 टक्के मिळेल.
1 वर्ष ते 5 वर्षासाठी मुदत ठेवीवर व्याजदर 5.5 ते 6.7 टक्के असेल. तर 5 वर्षाच्या आवर्ती ठेवीवर व्याज 5.8 टक्के असेल.

 

Web Title: Gratuity Funds | new rate of interest on special deposit scheme for non government provident superannuation and gratuity funds for q3 fy 202122

 

हे देखील वाचा :

Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर

Nitin Gadkari | फडणवीस यांच्याबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन गडकरींचा खुलासा, म्हणाले…

‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजलने पोस्ट केला व्हिडीओ ; DDLJ ला आज पूर्ण झाले 26 वर्ष.

 

Related Posts