IMPIMP

HCL Technologies Jobs | HCL करणार बंपर भरती, नवीन आणि अनुभवी दोन्ही उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
HCL Technologies Jobs | hcl hiring for various role freshers and experienced can apply know full detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाHCL Technologies Jobs | नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा कंपनी बदलणार्‍या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएलने नवीन आणि अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. (HCL Technologies Jobs)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एचसीएल टेक्नॉलॉजीस् ने म्हटले की ते नोएडा येथील कंपनीसाठी अभियांत्रिकी पदवीधरांना नियुक्त करणार आहेत. फ्रेशर्स व्यतिरिक्त, अनुभवी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. कंपनी सिनियर अनालिस्ट पदासाठी कर्मचार्‍यांच्या शोधात (Hiring Alert) आहे. यासाठी किमान 2.5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार 15 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. (HCL Technologies Jobs)

 

या जबाबदार्‍यांसाठी उमेदवारांचा शोध

बजेटिंग टूल डिझाइन’ सारख्या CoE ची मॅच्युरिटी वाढवण्यासाठी विशेष असाइनमेंटवर काम करणार्‍या लोकांची गरज आहे.

डाटा कट्सचे अनालाईज करणे प्रीपेयर करण्यासाठी कर्मचारी पाहिजेत.

रिसर्च आणि डाटा गॅदरिंग.

विविध स्त्रोतांकडून डेटा आणि स्लाइड्स एकत्रित करून सिनियर मॅनेजमेंट सोबत काम करणे.

ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार उत्पादन तयार करणारांची गरज आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

स्टार्टअप आणि इनोव्हेशनवर विशेष भर
HCL Technologies ने म्हटले आहे की, इनोव्हेशन सेंटर उघडण्यावर त्यांचा भर आहे. Academia सारख्या भागीदारांच्या सहकार्याने सरकारी संस्था आणि स्टार्टअप्सना तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाईल. इनोव्हेशन सेंटर एचसीएल इंजिनियरिंग टीमसाठी हब करतील आणि जगभरातील ग्राहकांच्या कॉम्पलॅक्स बिझनेस प्रॉब्लेमचे निराकरण करेल.

 

Web Title :- HCL Technologies Jobs | hcl hiring for various role freshers and experienced can apply know full detail

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘तुझ्यासाठी 5 वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस’ ! विनयभंग करुन पिंपरीमधील मायलेकीचा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी
Rakhi Sawant Separation | राखी सावंत झाली पती रितेशपासून वेगळी; 3 वर्षांनंतर मोडला विवाह

Maharashtra Police News | पोलीस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी; कुख्यात गुन्हेगार अखेर गजाआड

 

Related Posts