IMPIMP

Ileana D’cruz Wear Transparent Bikini | पारदर्शक ब्रालेट घालून समुद्र किनारी झोपली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चाहते झाले थक्क

by nagesh
Ileana D'cruz Wear Transparent Bikini | ileana dcruz wear white transparent dress see beach bold photo

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D’cruz Wear Transparent Bikini) सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. नेहमीच ती चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणती ना कोणती संधी शोधत असते. तिच्या अदावर अनेक लोक फिदा आहेत. मात्र तिनं नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो (Ileana D’cruz Wear Transparent Bikini) शेअर केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इलियानाचा (Ileana D’cruz) सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये (Ileana D’cruz Bold Look) तिनं पांढऱ्या रंगाची पारदर्शक बिकिनी परिधान केली आहे. फोटोमधील तिच्या अदा अगदीच मोहून टाकणाऱ्या आहेत. तिनं फोटोमध्ये (Ileana D’cruz Bikini Photo) घातलेले कपडे इतके पारदर्शक आहेत की, तिचं आतील अंग पूर्णपणे दिसून येतं. वरती तिनं पांढऱ्या रंगाच श्रग घातलं आहे. ते सुद्धा पारदर्शक आहे.

 

 

 

इलियानानं फोटोमध्ये (Ileana D’cruz Viral Photo) लाईट मेकअप केला आहे. फोटोमध्ये तिनं चेहऱ्यावर गोड अशी स्माईल दिली आहे. फोटोखाली कॅप्शन मध्ये (Ileana D’cruz Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘शांतता.’ पुढे समुद्राच्या लाटांचे आणि हृद्याचे इमोजी पोस्ट केलं आहे. तिच्या या फोटोला एका दिवसाच्या आत तब्बल 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.

 

 

दरम्यान, इलियानने मै तेरा हिरो (Main Tera Hero), रूस्तम (Rustom), रेड (Raid), बादशाहो (Baadshaho) आणि बर्फी (Barfi!)असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

 

 

 

Web Title :- Ileana D’cruz Wear Transparent Bikini | ileana dcruz wear white transparent dress see beach bold photo

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘…म्हणून भावना गवळी शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गैरहजर’ – संजय राऊत

Solapur Police | मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ सोलापूरात ? पोलिसांचे वसुलीचे टार्गेट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाल्याचा RTI कार्यकर्त्याचा दावा; पोलिसांनी आरोप फेटाळले

Pune Crime | पुण्यात बेकायदेशीर गावठी दारुची विक्री करणारा गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 61 जणांवर कारवाई

 

Related Posts