IMPIMP

Sanjay Raut | ‘…म्हणून भावना गवळी शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गैरहजर’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | Shivsena leader and MP bhavana gawali has tak permission from the party sanjay raut explain

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संपर्क अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचा पहिला टप्पा हा विदर्भ आणि मराठवाड्यापासून सुरू होत आहे. मात्र या अभियानाला विदर्भातील नेत्या भावना गवळी (Bhavana Gawali) उपस्थित नव्हत्या त्यामुळे अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भावना गवळी यांनी पक्षाची परवानगी घेतली आहे. त्यांच्यावर केंद्राने ईडी चौकशी (ED Inquiry) लावली आहे, त्यामुळे त्यांना कोर्टात (Court) जाण गरजेचं होतं म्हणून त्या उपस्थित राहिल्या नसल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. भावना गवळी सध्या आम्हालाही दिसत नाहीत, असं मिश्किल टिप्पणीही राऊतांनी केली.

 

शिवसेनेने (Shivsena) गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेने शिवसंपर्क अभियान (Shivsampark Abhiyan) हाती घेतलं आहे.
शिवसेनेच्या संपर्क अभियानात प्रत्येक जिल्ह्याचा एक खासदार आणि त्यांच्यासोबत 12 पदाधिकाऱ्यांचा एक गट कार्यरत असणार आहे.

 

दरम्यान, यवतमाळ – वाशिमच्या खासदार भावना गवळी उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात तर्क – वितर्क लावण्यात आले.
भावना गवळी हजर नसल्याने त्यांच्या जागी पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यात प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) अभियान प्रमुख आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP bhavana gawali has tak permission from the party sanjay raut explain

 

हे देखील वाचा :

Solapur Police | मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ सोलापूरात ? पोलिसांचे वसुलीचे टार्गेट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाल्याचा RTI कार्यकर्त्याचा दावा; पोलिसांनी आरोप फेटाळले

Pune Crime | पुण्यात बेकायदेशीर गावठी दारुची विक्री करणारा गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 61 जणांवर कारवाई

Deepika Padukone Viral News | दीपिका पादुकोनवर चाहते झाले नाराज, तिनं चक्क सोशल मीडियाला दाखवलं ‘Middle Finger’..

 

Related Posts