IMPIMP

India Post Payments Bank-IPPB च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी ! RuPay व्हर्चुअल डेबिट कार्ड असणार्‍यांना भरावा लागेल नवीन चार्ज

by nagesh
India Post Payments Bank-IPPB | india post payments bank introduces maintenance charges and reissuance fees for rupay virtual debit cards

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (India Post Payments Bank-IPPB) खातेधारकांसाठी एक वाईट बातमी आहे.
आयपीपीबीच्या ग्राहकांना 15 जुलै 2022 पासून व्हर्च्युअल डेबिट कार्डसाठी अ‍ॅन्युएल मेंटनन्स आणि रिइन्शुरन्स चार्जेस (maintenance and
reinsurance charges) भरावे लागतील. (India Post Payments Bank-IPPB)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बँकेच्या खातेधारकांना डिजिटल पेमेंट ईकोसिस्टमकडे शिफ्ट करण्यात मदत करण्यासाठी आपले रूपे व्हर्च्युअल डेबिट कार्ड (Rupee Virtual Debit Card) लाँच केले होते. डिजिटल पेमेंट ईकोसिस्टम सरकारद्वारे प्रसार केला जात आहे.

 

आयपीपीबीच्या एका अधिकार्‍याने म्हटले की, व्हर्च्युअल डेबिट कार्डवर 15 जुलै 2022 पासून 25 रूपये, जीएसटीसह वार्षिक मेंटनन्स फी आणि 25 रूपये रिइन्शुरन्स चार्जेस द्यावे लागतील. मात्र, प्रीमियम खातेधारकांना या शुल्कात सवलत दिली जाईल. अगोदर आयपीपीबी ग्राहकांकडून अशाप्रकारचे कोणतेही शुल्क घेत नव्हती. (India Post Payments Bank-IPPB)

 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक एक पब्लिक लिमिटेड कॉर्पोरेशन आहे जे संपूर्ण भारतात सरकारच्या टपाल विभागाच्या अंतर्गत येते.
हे दूरसंचार मंत्रालयाचा विभाग आहे. देशभरात डिजिटल पेमेंट सुधारण्यासाठी आयपीपीबी एक रूपे व्हर्च्युअल कार्ड प्रदान करते,
ज्यासाठी ग्राहक आपल्या आयपीपीबी मोबाईल बँकिंग अ‍ॅपद्वारे अप्लाय करू शकतो.

 

कार्डचा वापर भारतात कोणत्याही मर्चंट वेबसाईट/ऑनलाईन पोर्टलवर ऑनलाईन खरेदी करण्यासाठी करता येऊ शकतो,
जे रूपे कार्ड स्वीकारतात. हे डिजिटल डेबिट कार्ड ग्राहक आपल्या मोबाईल बँकिंग अ‍ॅपवर जनरेट करू शकतात.
हे एका पारंपारिक प्लास्टिक कार्डप्रमाणे असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  India Post Payments Bank-IPPB | india post payments bank introduces maintenance charges and reissuance fees for rupay virtual debit cards

 

हे देखील वाचा :

Money Making Tips | कमी वयात श्रीमंत बनवू शकते ही छोटी ट्रिक, केवळ आपल्या Savings चा ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

ESI Health Insurance Scheme | वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात लागू होईल ESIC योजना, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ निर्णयाचा जनतेला किती फायदा

Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे

 

Related Posts