Pune PMC News | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उच्चांकी उत्पन्न; मागील आर्थिक वर्षात १४९ कोटी २९ लाखांची वसुली
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- मिळकतकर आणि बांधकाम विभागापाठोपाठ महापालिकेच्या (Pune PMC News) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department (PMC) देखिल...