IMPIMP

Insurance | मॉडलने 13 कोटी देऊन काढला आपल्या केवळ ‘या’ विशेष अवयवाचा इन्श्युरन्स!

by nagesh
Insurance | model who won miss butt world insurance her butt by paying 13 crore rs nathy kihara

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Insurance | सामान्यपणे लोक आपले घर, कार किंवा आयुष्याचा विमा उतरवतात. परंतु एका ब्राझीलियन मॉडलने (Model) 13 कोटी देऊन आपल्या नितंबाचा (Butt) विमा (Insurance) उतरवला आहे. मॉडलने एक किताब जिंकल्यानंतर आपल्या या अवयवाचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. जाणून घेवूयात संपूर्ण प्रकरण…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

’डेली स्टार’च्या एका रिपोर्टनुसार, या 35 वर्षीय मॉडलचे नाव नाथी किहारा (Nathy Kihara) आहे. किहाराने अलिकडेच मिस बट वर्ल्ड 2021 (Miss Butt World) किताब जिंकला आहे.
इंस्टाग्राम (Instagram) वर सर्व स्पर्धकांमधून सर्वात जास्त लाइक्स (वोट) मिळवल्यानंतर किहाराला मिस बट वर्ल्ड निवडण्यात आले.

 

 

हा किताब जिंकल्यानंतर आता 35 वर्षीय किहाराने आपल्या Butt चा विमा (Insurance) उतरवण्याचा निर्णय घेतला.
यासाठी तिने 1.3 मिलियन पाऊंड (12 कोटी 95 लाख) रुपये खर्च केले आहेत. म्हणजे, किहाराने सुमारे 13 कोटी रुपये देऊन आपल्या नितंबांचा विमा उतरवला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ब्राझीलियन मॉडलचे म्हणणे आहे की, मी माझ्या नितंबामुळे फेमस आहे. मी त्याचा किताब जिंकला आहे. यासाठी, विमा उतरवला.
किहाराचा दावा आहे की, ती अजूनही ती आपल्या नितंबाच्या आकारांबाबत समाधानी नाही. तिला अजूनही व्यायामाच्या माध्यमातून ते वाढवायचे आहेत.

 

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नाथी किहाराने याबाबत पोस्ट केली आहे.
तिने किताब जिंकल्यानंतर एक छायाचित्र अपलोड केले आहे.
ज्यावर हजारोंनी लाइक्स आणि कमेंट्स करण्यात आल्या आहेत.
किहाराचे इंस्टाग्राम 560 के फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर हजारो यूजर्स रिअ‍ॅक्ट करतात.

 

Web Title : Insurance | model who won miss butt world insurance her butt by paying 13 crore rs nathy kihara

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 86 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Prashant Jagtap | कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी

तुमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही का? National Consumer Helpline वर ग्राहक करू शकतात तक्रार; जाणून घ्या प्रक्रिया

 

Related Posts