IMPIMP

Kiara Advani Oops Moment | ढगळ्या कपड्यांनी कियाराला सगळ्यांसमोर दिला धोका, फॅशनच्या नादात झाली Oops Moment ची शिकार..

by nagesh
Kiara Advani Oops Moment | kiara advani oops moment bollywood actress kiara advani faced difficulty in managing her dress

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना ओप्स मोमेंटचा (Kiara Advani Oops Moment) सामना करावा लागतो. तसेच अनेक दिग्गज अभिनेत्र्या ओप्स मोमेंटच्या शिकार झाल्या आहेत. अलीकडेच अभिनेत्री कियारा अडवानीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क ओप्स मोमेंटची शिकार बनली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कियारा (Kiara Advani) सध्या आपला आगामी चित्रपट ‘भुल भुलैया 2 (Bhool Bhuulaiyaa 2)’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Kiara Advani Viral Video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिचा ड्रेस अचानक हवेत उडाल्यानं ती ओप्स मोमेंटची शिकार झाली (Kiara Advani Oops Moment).

 

 

कियारा नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळं (Kiara Advani Fashion Sence) सतत चर्चेत पाहायला मिळते. मात्र नुकत्याच केलेल्या तिच्या फॅशन मूळ ती चांगलीच अडचणीत आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कियारानं निळ्या रंगाचा वनपिस ड्रेस घातला आहे. तिला बघताच अनेक फोटोग्राफर्सने फोटो काढायला सुरुवात केली. तसेच फोटोसाठी तिनं एकापेक्षा एक पोझेस (Kiara Advani Killer Pose) दिल्या, मात्र याच वेळी तिचा ड्रेस अचानकपणे हवेत उडाला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Kiara Advani Superbold Video) कियारा पायऱ्या चढत असताना तिचा ड्रेस अचानकपणे वर उडाल्यानं तिला ओप्स मोमेंटचा (Kiara Advani Oops Moment Video) सामना करावा लागला. मात्र त्याच क्षणी तिनं ड्रेस पटकन आपल्या हाताने सावरून घेतला.

 

 

 

Web Title :- Kiara Advani Oops Moment | kiara advani oops moment bollywood actress kiara advani faced difficulty in managing her dress

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | वेतनश्रेणीच्या मान्यतेसाठी मागितले दीड लाख; शिक्षणाधिकाऱ्यासह अधिक्षकाला रंगेहाथ पकडले

Nagpur Umred Road Accident | ओव्हरटेक करताना भरधाव कारची ट्रकला धडक; 7 जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel New Rates | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी; प्रमुख शहरांतील आजचा दर किती?, जाणून घ्या

 

Related Posts