IMPIMP

Kishori Pednekar | ‘कमळातला हा चिखल गेला कुठे?’; किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांवर निशाणा

by nagesh
Kishori Pednekar | former mumbai mayor kishori pednekars mother-in-law died of heart attack

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kishori Pednekar | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) आर्थिक अपहार प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सोमय्या यांचा अटकपुर्व जामीन फेटाळण्यात आला असून गेले दोन दिवस सोमय्या हे नॉट रिचेबल आहेत. याचाच धागा पकडत शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी किरीट सोम्य्यांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे.
आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं (Babasaheb Ambedkar) संविधान आहे.
त्या संविधानाप्रमाणे (Constitution) आपण लढू.
मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं, असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे.

 

प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता.
आता नॉट रिचेबल का, कमळाचा हा चिखल गेला कुठे ?, अशा शब्दात पेडणेकर यांनी सोमय्यांवर टीका केली.
सोमय्या शिवेसेनेच्या नेत्यांवर आरोप करताना दिसतात मात्र आता आयएनसमुळे विक्रांत प्रकरणामुळे सोमय्या अडचणीत आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवरही अनेकवेळा आरोप केले होते.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा आरोप, कोविड काळात कोरोना सेंटरमध्ये (Corona Center) झालेला घोटाळा यावरून अनेकदा सोमय्यांनी पेडणेकरांवर टीका केली होती.

 

Web Title :- Kishori Pednekar | shivsena leader kishori pednekar has attacked kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Multibagger Penny Stock | 6 रुपयांच्या शेयरने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाखाचे झाले 94 लाख रुपये

Pune Crime | API असल्याचे सांगून पोलिसांना केली धक्काबुक्की ! पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात लपून बसलेल्या तोतया पोलीस अधिकार्‍याला बेड्या

 

Related Posts