IMPIMP

Low BP | अचानक कमी झाला ‘ब्लड प्रेशर’ तर असा करा नॉर्मल, जाणून घ्या

by nagesh
High Blood Pressure | high blood pressure rock salt can be useful in controlling hyper tension know other home remedies

सरकारसत्ता ऑनलाइन – Low BP | रक्तदाब वाढणे (High BP) आणि कमी होणे, दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहे. खराब जीवनशैली आणि
खराब आहारामुळे होणार्‍या या आजाराच्या दोन्ही स्थिती वाईट आहेत. हाय ब्लड प्रेशर (Blood Pressure) शरीराला जितका धोका निर्माण करतो
तितकाच लो ब्लड प्रेशर शरीरालाही हानी पोहोचवू शकतो. लो ब्लड प्रेशर ही एक समस्या आहे जी भूक, तणाव आणि हवामानामुळे होऊ शकते. (Low BP)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लो ब्लड प्रेशरमुळे थकवा, अशक्तपणा, बेशुद्धी, उलट्या आणि चक्कर येऊ शकते. काही वेळा लो ब्लड प्रेशरमुळे रुग्ण चक्कर येऊन पडू शकतो.

 

लो ब्लड प्रेशर म्हणजे काय?
Low ब्लड प्रेशर (Low BP) ही एक समस्या आहे ज्यामुळे रक्तदाब खूप कमी होऊ लागतो. रक्तदाब 120/80 (सिस्टोलिक/डायस्टोलिक) हा सामान्य रक्तदाब असतो परंतु जेव्हा रक्तदाब त्याच्या खाली येऊ लागतो तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात.

 

लो ब्लड प्रेशरमुळे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पोहोचू शकत नाही. कमी रक्तदाबाची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत, परंतु चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे ही दोन्ही लो ब्लड प्रेशरची मुख्य आणि सामान्य लक्षणे आहेत.

 

लो ब्लड प्रेशरची कारणे :

1. मज्जासंस्था कमकुवत होणे

2. इम्युनिटी कमकुवत होणे

3. हिमोग्लोबिनची कमतरता

4. मन कमजोर असणे

 

वरील समस्यांमध्ये रक्तदाब कमी होण्याची समस्या उद्भवते. बीपी कमी असताना चक्कर येते. लो ब्लड प्रेशर हा एक आजार आहे जो स्त्रियांना सर्वात जास्त प्रभावित करतो.

 

यावर घरी उपचार कसे करावे ते बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घेवूयात…

1. पाण्यात साखर मिसळून प्या
ज्या लोकांचा रक्तदाब कमी झाला आहे त्यांनी पाण्यात साखर आणि थोडे मीठ घालून प्यावे, रक्तदाब सामान्य राहील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. योगा करा :
रक्तदाब कमी असलेल्या रुग्णांनी योगा करावा. योगामध्ये सूर्यनमस्कार करा, कपालभाती आणि अनुलोम विलोम करा, तुम्हाला लो बीपीपासून मुक्ती मिळेल.

 

3. टाळ्या वाजवा :
मज्जासंस्था ठिक करण्यासाठी दररोज दोन मिनिटे टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याने एक्युप्रेशर पॉइंट्स दाबले जातात, ज्यामुळे रक्तदाब सामान्य होतो. एक ते दोन मिनिटे टाळ्या वाजवल्याने मज्जासंस्था सुरळीत राहते.

 

4. अश्वगंधा सेवन करा :
कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रक्तदाब सामान्य करण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करावे. ज्यांना शुगरची समस्या आहे त्यांनी अश्वगंधाचे सेवन करू नये. अश्वगंधा चवीला गोड असते ज्यामुळे साखर वाढते.

 

5. आहारात करा या गोष्टींचे सेवन :
ज्यांना लो ब्लड प्रेशर आहे, त्यांनी आहारात खजूर, केळी, मनुका, गाजर, सफरचंद, पालक, बथुआ आणि अंजीर यांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब सामान्य राहील.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Low BP | 5 best home remedies recommend by baba ramdev to cure low blood pressure

 

हे देखील वाचा :

How To Control Blood Sugar Level | ‘या’ एका घरगुती वस्तूने कमी होईल Diabetes आणि Cholesterol ची समस्या; खर्च करावे लागणार नाहीत जास्त पैसे

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘पैशांची खेळी करता येत नव्हती म्हणून…’

New Driving Licence Rules | Driving Licence बनवणे झाले सोपे, आता उभे राहावे लागणार नाही RTO च्या लाईनमध्ये; नियमांमध्ये करण्यात आला बदल

 

Related Posts