IMPIMP

Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video | ‘धकधक गर्ल’ सोबत सुपरस्टार रितेश देशमुखनं ‘कच्चा बादाम’वर धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडिओ

by nagesh
madhuri dixit shared a video of her dancing to the song kacha badam with riteish deshmukh

सरकारसत्ता ऑनलाइन – Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video | काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’नं (Kacha Badam) धुमाकूळ घातला होता. हे गाणं पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीनं गायलं आहे. या गायकाचं नाव भुबन बड्याकर (Bhuban Badyakar) हे आहे. भुबन हा एक शेंगदाणा विक्रेता आहे. तो शेंगदाणा विकण्यासाठी हे गाणं म्हणून लोकांना आकर्षित करायचा. या गाण्याचा (Bhuban Badyakar – Kacha Badam Song) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये माधुरी आणि रितेश एकत्र डान्स (Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video) करताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सोशल मीडियावर बॉलीवूडमधील धकधक गर्ल माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) आणि रितेश देशमुखचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तिनं आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘द फेम गेम’ या चित्रपटाच्या सेटवरील आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ते दोघं डान्स (Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video) करताना दिसत आहे. या व्हिडिओला जवळपास 9.47 लोकांनी लाईक्स दिलं असून 40 लाखांपेक्षा अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, ‘द फेम गेम (The Fame Game)’ या चित्रपटामध्ये एका कलाकाराचे सगळ्यांसमोर असलेले आयुष्य आणि खरे आयुष्य कसे असते, याबद्दल दाखवलं आहे. तसेच नुकतंच माधुरीनं ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण केलं आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

web title :

हे देखील वाचा :

Chest Pain Causes | केवळ हृदयरोगच नाही, ‘या’ कारणांनीही होऊ शकते छातीत दुखणं

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

Prabhakar Sail Death Case | कार्डिलिया क्रुझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईलचा मृत्यु; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश !

Nushrratt Bharuccha Hot Look | ‘या’ सौंदर्यवतीच्या किलर लूकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा व्हायरल फोटो..!

 

Related Posts