IMPIMP

Nushrratt Bharuccha Hot Look | ‘या’ सौंदर्यवतीच्या किलर लूकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा व्हायरल फोटो..!

by nagesh
Nushrratt Bharuccha Hot Look | nushrratt bharuccha sets the internet on fire with her hot look in transparent high slit dress photos viral

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha Hot Look) आपल्या चाहत्यांना आकर्षित करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. तिच्या अभिनयानं तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Nushrratt Bharuccha Hot Look) आणि बोल्ड फोटो (Nushrratt Bharuccha) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नुसरतनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं हाई स्लिट ड्रेस घातला आहे. तिच्या ड्रेसच्यावरील वरचा हिस्सा पारदर्शक (Nushrratt Bharuccha Transparent Dress Pic) असून, तिच्या ड्रेसनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिनं आपला लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे. तसेच पायात तिनं हाय हिल्स घातली आहे.

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये नुसरतनं एका पेक्षा एक अशा जबरदस्त पोजेस दिल्या आहेत. तिनं मोठे कानातले घालून आपल्या लूकला चार चॉंद लावले आहे. तसेच तिच्या या फोटोवर जवळपास 2.82 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स दिलं आहे. तसेच फोटोवर भरपूर कमेंट्स करून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

web title : Nushrratt Bharuccha Hot Look | nushrratt bharuccha sets the internet on fire with her hot look in transparent high slit dress photos viral

 

हे देखील वाचा :

Fatty Liver | फॅटी लिव्हरमुळे असाल त्रस्त तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, असा होईल लाभ

Ajit Pawar On Marathi Language | ‘इकडं येऊन पैसे कमवता आणि मराठी पाट्यांना विरोध करता’; अजित पवारांनी खडसावले !

Sharad Pawar | ‘ऊसापासून साखर असा विचार करून चालणार नाही आता…’; शरद पवारांचा बळीराजाला ‘हा’ मोलाचा सल्ला !

 

Related Posts