IMPIMP

Maharashtra IPS Officer Transfer | हेमंत नगराळे यांची बदली तर संजय पांडे बृहन्मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

by nagesh
Maharashtra IPS Officer Transfer | IPS Hemant Nagrale has been replaced by Sanjay Pandey as the new Commissioner of Police for Greater Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra IPS Officer Transfer | बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (IPS Hemant Nagrale) यांची बदली करण्यात आली असून बृहन्मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांची नियुक्ती करण्यात आली आहे (Mumbai CP Sanjay Pandey) . बदलीच्या ठिकाणी तात्काळ रूजू व्हावे आणि शासनास रूजू अहवाल सादर करावा असा आदेश काढण्यात आलेला आहे. शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी हा आदेश आज (सोमवार दि. 28 फेब्रुवारी 2022) काढला आहे. (Maharashtra IPS Officer Transfer)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाराष्ट्र पोलिस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22न च्या पोटकलम (2) मधील तरतुदींनुसार अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत
(Maharashtra IPS Officer Transfer). संजय पांडे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,
मुंबई ते पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर मुंबईचे पोलिस आयुक्त (Mumbai Police)
हेमंत नगराळे यांची पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई ते व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

बदलीचे आदेश आज (सोमवारी) निर्गमित करण्यात आलेले आहेत.

 

Web Title :- Maharashtra IPS Officer Transfer | IPS Hemant Nagrale has been replaced by Sanjay Pandey as the new Commissioner of Police for Greater Mumbai

 

हे देखील वाचा :

Gas Price Hike | …सबसिडीच्या घरगुती म्हणून गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार ?

Supriya Sule | ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही’, सुप्रिया सुळेंनी दाखवला कोर्टाचा निकाल

Karishma Sharma Nude Photoshoot | ‘Ragini MMS’ च्या अभिनेत्रीनं चक्क पूर्ण कपडे काढून केलं फोटोशूट,नंतर ‘फर’नं झाकलं शरीर

 

Related Posts