IMPIMP

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

by pranjalishirish
maharashtra lockdown prakash ambedkar appeal to maharashtra cm uddhav thackeray

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही वाढती कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु असताना त्यावर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar  यांनी लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी काल (शुक्रवार) संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारकडून काय पावले उचलली जात आहेत आणि जाणार आहेत याची थोडक्यात माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी लॉकडाऊनलचा इशाराही दिला. त्यावरून ऍड. आंबेडकर  Prakash Ambedkar यांनी ट्विट करून मुख्यमंत्री ठाकरे यांना लॉकडाऊन करू नये, अशी विनंती केली. त्यामध्ये ऍड. आंबेडकर Prakash Ambedkar  यांनी म्हटले, की ‘लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही, शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये’.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीची जाणीव करून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोरोना नियमावलीबाबत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाची कल्पना देत परिस्थिती कायम राहिली, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Related Posts