IMPIMP

Maharashtra Police Uniform | पोलिस उप अधिक्षक ते उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक गणवेशापासून सुटका, DGP संजय पांडे यांनी काढले आदेश

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   – Maharashtra Police Uniform | महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता ट्युनिक गणवेश (Tunic Uniform) वापरणे अडचणीचे व आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याचा अभिप्राय घटक प्रमुखांकडून प्राप्त झाला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख (Maharashtra Police Uniform) पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी बुधवारी (दि.2) याबाबतचे नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक (DySP) ते पोलीस उपनिरीक्षक (PSI) या दर्जाच्या अधिकाऱ्यांना ट्युनिक गणवेश परिधान करणे बंद करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस नियमावली 7 मधील नियमानुसार 211 ते 213 नुसार उप अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी असलेला ट्युनिक गणवेश परिधान करणे बंद करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील (Maharashtra Police Uniform) पोलीस अधिकारी यांनी समारंभ, परेड, ध्वजवंदना दरम्यान दररोजच्या कामासाठी घालण्यात येणाऱ्या गणवेशावर (वर्कींग पोषाख) क्रॉस बेल्ट व तलवार धारण करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

पोलिसांचा ट्युनिक गणवेश कसा असतो
खाकी रंगाचा फुल भायाचा ब्लेझर
त्याच्या आतून अंगात अगोदर फुल खाकी भायाचा शर्ट
गळ्यात टाय किंवा स्कार्प
ब्ल्यू कॅप

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Police Uniform | DGP Sanjay Pandey orders release of Deputy Superintendent of Police (DSP) to Police Sub Inspector (PSI) from Tunic uniforms

 

हे देखील वाचा :

Ramdev Baba | योगगुरू रामदेव बाबांनी लॉन्च केले Credit Card; काय आहेत फायदे? जाणून घ्या

Parambir Singh | परमबीर सिंह यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘सचिन वाझेवर तुरुंगात दररोज अत्याचार’

MLA Nitesh Rane | संतोष परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात शिजला; नितेश राणेंना पुण्यात आणणार?

 

Related Posts