IMPIMP

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

by nagesh
Maharashtra Prisons Department News | 49 officers and employees of the State Prisons Department have been awarded medals and citations for their commendable service! Announcement of Upper Director General of Police Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्याबाबतचा निर्णय राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी घेतला आहे. जाहीर करण्यात आलेल्या 49 जणांमध्ये मध्य विभागातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील कारागृह उपमहानिरीक्षक उमाजी तोळाराम पवार (DIG Prisons Umaji Tolaram Pawar) यांचा समावेश आहे. (Maharashtra Prisons Department News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक दि. 26 एप्रिल 2023 रोजी पार पडली. बैठकीस कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे (DIG Prisons Swati Sathe), कारागृह उपमहानिरीक्षक (मु.) एस.एन. ढमाळ (DIG Prisons S.N. Dhamal) यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये 49 जणांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतची घोषणा अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केली असून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. (Maharashtra Prisons Department News)

 

 

सन 2022-2023 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्र घोषित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची नावे खालील प्रमाणे –

1. तु.अ. दत्तात्रय माधवराव उमक (ठाणे मध्यवर्ती कारागृह – Thane Central Jail)
2. सुभेदार प्रकाश गणपत सावर्डेकर (मुंबई मध्यवर्ती कारागृह – Mumbai Central Jail)
3. सुभेदार विजय बाबाजी परब (ठाणे मध्यवर्ती कारागृह)
4. सुभेदार अशोक दगडु चव्हाण (तळोजा मध्यवर्ती कारागृह – Taloja Central Jail)
5. सुभेदार बाळासाहेब सोपान कुंभार (कल्याण जिल्हा कारागृह – Kalyan District Prison)
6. हवालदार सुभाष तोताराम तायडे (नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह – Nashik Road Central Jail)
7. हवालदार उत्तम विश्वनाथ गावडे (जे.जे. समुह रूग्णालय, मुंबई – J.J. Hospital Mumbai)
8. सुभेदार किशोरीलाल सुकराम रहांगडाले (नागपूर मध्यवर्ती कारागृह – Nagpur Central Jail)
9. हवालदार बाबासाहेब हनुमंत चोरगे (दौलतराव जाधव तरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे – Yerwada Pune)

 

10. हवालदार मधुकर विष्णु कांबळे (तळोजा मध्यवर्ती कारागृह)
11. अधीक्षक अनिल हनुमंत खामकर (येरवडा खुले जिल्हा कारागृह – Yerwada Open Jail Pune)
12. तु.अ. नामदेव रामचंद्र साबळे (ठाणे मध्यवर्ती कारागृह – Thane Central Jail)
13. कारागृह उपमहानिरीक्षक उमाजी तोळाराम पवार (मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर)
14. कारागृह शिपाई गिरीश साहेबराव अंधारे (अकोला जिल्हा कारागृह – Akola District Prison )
15. अधीक्षक विवेक वसंत झेंडे (सांगली जिल्हा कारागृह – Sangli District Prison)
16. कारागृह शिपाई शरद लक्ष्मणराव झिंगडे (अमरावती मध्यवर्ती कारागृह – Amravati Central Jail)
17. कारागृह शिपाई अनिरूध्द साबाजी हडकर (भायखळा, मुंबई – Byculla Jail Mumbai)
18. कारागृह शिपाई किशोर अजितराव पडाळ (नागपूर मध्यवर्ती कारागृह )
19. कारागृह शिपाई मनोज पंढरीनाथ चौधरी (मुंबई मध्यवर्ती कारागृह)
20. कारागृह शिपाई अरविंद पंजाबराव चव्हाण (अमरावती मध्यवर्ती कारागृह)
21. उप अधीक्षक राजाराम रावसाहेब भोसले (छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह – Chhatrapati Sambhaji Nagar Central Jail)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

22. तुरूंग अ. चंद्रशेखर मारोतराव देवकर (छत्रपती संभाजीनगर)
23. तु.अ. लहु तुकाराम कानसकर (ठाणे मध्यवर्ती कारागृह)
24. तु.अ. उमरावसिंग प्रताप पाटील (ठाणे मध्यवर्ती कारागृह)
25. कारागृह शिपाई लता रमेश पिसे (पुणे)
26. कारागृह शिपाई स्वाती पांडुरंग गुरव (ठाणे मध्यवर्ती कारागृह)
27. कारागृह शिपाई मनिष अण्णा मुदगल (किशोर सुधारालय, नाशिक)
28. कारागृह शिपाई उमेश मोहन सानप (मुंबई मध्यवर्ती कारागृह)
29. कारागृह शिपाई शिवराज सोपान धनवडे (दक्षिण विभाग, मुंबई)
30. कारागृह शिपाई किशोर मधुकर गावंडे (अकोला जिल्हा कारागृह)
31. कारागृह शिपाई धिरजसिंग उमरावसिंग ठाकुर (अकोला जिल्हा कारागृह)
32. वैशाली प्रभाकर मारकड (दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे)

 

 

सन 2018-2019 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र घोषित केलेले अधिकारी व कर्मचारी

1. हवालदार संजय नानासाहेब किनकर (येरवडा मध्यवर्ती कारागृह)
2. हवालदार नामदेव संभाजी भोसले (येरवडा मध्यवर्ती कारागृह)
3. कारागृह शिपाई रूपाली सुनिल घाडगे (दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे)

 

 

सन 2019-2020 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र घोषित केलेले अधिकारी व कर्मचारी

1. सुभेदार विजय पांडुरंग कुंभार (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह)
2. कारागृह शिपाई राजेंद्र लक्ष्मणराव देवकर (धुळे जिल्हा कारागृह)
3. कारागृह शिपाई प्रल्हाद महिपती शिंदे (धुळे जिल्हा कारागृह)
4. कारागृह शिपाई रूपेंद्र बाळु कोळी (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह)
5. कारागृह शिपाई विजय लक्ष्मण शेंडे ( येरवडा खुले जिल्हा कारागृह)
6. कारागृह शिपाई वैजयंता विजय घोडके (येरवडा मध्यवर्ती कारागृह)
7. कारागृह शिपाई इजाज अब्दुल रहिम शेख (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह)
8. कारागृह शिपाई श्रीधर हरि कुंभार (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सन 2020-2021 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र घोषित केलेले अधिकारी व कर्मचारी

1. हवालदार श्रावण रामचंद्र असवले (मुंबई मध्यवर्ती कारागृह)
2. कारागृह शिपाई सुधाकर रामकृष्ण मालवे (मोर्शी खुले जिल्हा कारागृह)
3. अधीक्षक गोविंद केशव राठोड (परभणी जिल्हा कारागृह)
4. कारागृह शिपाई कैलास भगवान चोधरी (धुळे जिल्हा कारागृह)
5. कारागृह शिपाई विद्या भरत ढेंबरे (कोल्हापूर जिल्हा कारागृह)
6. कारागृह शिपाई विद्या सुभाष खामकर (मुंबई मध्यवर्ती कारागृह)

 

 

Web Title :-  Maharashtra Prisons Department News | 49 officers and employees of the State Prisons Department have been awarded medals and citations for their commendable service! Announcement of Upper Director General of Police Amitabh Gupta

 

हे देखील वाचा :

Barsu Refinery Survey | बारसूमध्ये पोलीस व आंदोलकांमध्ये पुन्हा राडा, पोलिसांकडून आदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

Pune BJP Jagdish Mulik On Congress Mallikarjun Kharge | भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे काँग्रेसवर शरसंधान; म्हणाले – ‘गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले’

Mann ki Baat’s 100th Episode Promotion In Pune | शंभराव्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण पुणे शहरात 1000 ठिकाणी – जगदीश मुळीक

 

Related Posts