IMPIMP

Maharashtra Pune Temperature | पुणेकरांनो काळजी घ्या ! आगामी 2 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता

by nagesh
Heat Wave-Weather Department | april is the hottest month in 122 years in the country heat wave weather department IMD

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Pune Temperature | राज्यातील काही भागात कमाल तापमानात वाढ झाली असून उन्हाचा चकटा वाढला आहे. पश्चिम व मध्य भारतात उष्णतेची लाट (Heat Wave) आली असून, त्याचा परिणाम गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), पश्चिम राजस्थान West Rajasthan, मराठवाडा (Marathwada) व विदर्भात (Vidarbha) कमाल तापमानात 40 – 41 अंश सेल्सिअस (Degrees Celsius) नोंदविले गेले आहे. पुढील दोन दिवसांत पुण्याचेही कमाल तापमान (Pune Maximum Temperature) 40 अंश सेल्सिअसवर (Maharashtra Pune Temperature) जाण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान (IMD) खात्याने दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मध्य महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon), अहमदनगर (Ahmednagar) तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli) या जिल्ह्यांमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Pune Temperature)

 

 

पुण्यात ढगाळ वातावरण
पुणे शहर (Pune City) आणि परिसरात सध्या आकाश निरभ्र असून मंगळवारपासून (दि.29) दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरणाची (Cloudy Weather) शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने (Meteorology Department) दिला आहे. रविवारी शहरात 38.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 20.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभरात कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 40 अंशांपर्यंत तर किमान तापमान 24 ते 27 अंशांच्या जवळपास असेल. त्यामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुढील दोन दिवस पुण्यात उष्णतेची लाट
देशातील मध्य व पश्चिम भागात असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम पुण्यात पुढील दोन दिवसांत जाणवण्याची शक्यता आहे.
बुधवारी पुण्यातील कमाल तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
त्याच वेळी रात्रीच्या तापमानात 24 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

Web Title :- Maharashtra Pune Temperature | punekars be careful the intensity of the sun is likely to increase in the next two days pune maharashtra temperature

 

हे देखील वाचा :

Brahmastra Movie | अखेर 5 वर्षानंतर संपली ‘ब्रम्हास्त्र’ची शूटिंग, व्हिडिओमध्ये व्हायरल झाला आलिया – रणबीरचा रोमान्स

Amol Mitkari | ‘शरद पवारांचं सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली ?…’; अमोल मिटकरींचं खोतांना जोरदार प्रत्युत्तर

IIFA Awards 2022 Viral Video | ‘IIFA Awards’ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान खाननं केली अनन्या पांडे सोबत मस्ती, तो म्हणाला – ‘अनन्या चंकी पांडेची…’

 

Related Posts