IMPIMP

Amol Mitkari | ‘शरद पवारांचं सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली ?…’; अमोल मिटकरींचं खोतांना जोरदार प्रत्युत्तर

by nagesh
ncp leader and mla amol mitkari criticize sadabhau khot for not paid hotel bill

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Amol Mitkari | राज्यात कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्ष भाजप (BJP) निशाणा
साधत आहे. मात्र अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी थेट राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad
Pawar) यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शरद पवार महान नेते आहेत त्यांनी राज्यात काड्या लावण्याशिवाय त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावनू निघून जायचं. त्यांनी आयुष्यभर हेच काम केलं आहे, त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. हे राज्य होरपळून निघालं असून आता थांबलं पाहिजे, अशा शब्दात शरद पवारांवर सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती.

 

सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. सदाभाऊ खोत यांची आमदारकीची टर्म संपलेली आहे. आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कामामुळे ते अस्वस्थ झाले आहेत त्यांना पुन्हा आमदारकी पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यांच्या…आग लागली असावी, अशी जहरी टीका अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

 

दरम्यान, पवारांबद्दल बोलताना आपण एका सूर्यासंदर्भात बोलतोय.
त्यांच्याकडे पाहून थुंकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याच तोंडावर थुंकी उडते, एवढं ज्ञानही सदाभाऊला नाही.
सदाभाऊ बोलत नाही, यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.
आता यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Amol Mitkari | NCP MLA amol mitkari attacks sadabhau khot over sharad pawar remarks

 

हे देखील वाचा :

IIFA Awards 2022 Viral Video | ‘IIFA Awards’ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान खाननं केली अनन्या पांडे सोबत मस्ती, तो म्हणाला – ‘अनन्या चंकी पांडेची…’

Tata Group Stock Performance | टाटा ग्रुपचे 13 शेयर जे गुंतवणुकदारांना करत आहेत मालामाल, कमी वेळात दिला 1400% पर्यंतचा मोठा रिटर्न

Coal Import From Russia | भारताने ऐकला नाही अमेरिकन ‘सल्ला’, भारत रशियाकडून खरेदी करणार दुप्पट कुकिंग कोल

 

Related Posts