IMPIMP

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

by nagesh
MLA Sunil Tingre | MLA Sunil Tingre had a second visit with 'Corona' positive, Pune Municipal Commissioner Vikram Kumar and mla tingre Inspection tour in lohegaon are

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात अनेक मंत्री, नेत्यांना कोरोनाची लागण (Corona Infection) होत. पुण्यातील वडगावशेरी (Wadgaon
Sheri) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार सुनिल टिंगरे (MLA
Sunil Tingre) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती स्वत: आमदार टिंगरे यांनी ट्विट करुन दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक (Corporator) यांच्यासोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय (Yerawada Rajiv Gandhi Hospital), धानोरी (Dhanori), लोहगाव (Lohegaon) भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी आमदार टिंगरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी असल्याने त्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

 

 

आमदार सुनिल टिंगरे यांनी ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) असून, सौम्य लक्षण आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कृपया स्वत:ची चाचणी करुन घ्यावी. याबाबत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. थोडीशी कणकण वटली म्हणून चाचणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : MLA Sunil Tingre | MLA Sunil Tingre had a second visit with ‘Corona’ positive, Pune Municipal Commissioner Vikram Kumar and mla tingre Inspection tour in lohegaon are

 

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | पुणेकरांची चिंता वाढली ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5500 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर ! औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये रुग्णसंख्येची आकडेवारी वाढली

Titan Smart Glasses | टायटनने लॉन्च केली ‘स्मार्ट ग्लासेस’ ! सेल्फी घेईल, कॉल देखील ऐकू शकतो आणि गाणे सुद्धा; जाणून घ्या किंमत अन् वैशिष्टे

 

Related Posts