IMPIMP

Multibagger Stocks | 39 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 7 वर्षात बनवले 67 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

by nagesh
Share Market | top 10 trading ideas for 3-4 weeks market moves towards 17000

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stocks | शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखेच आहे. एखाद्याने आपल्या शेयरमध्ये गुंतवणूक तोपर्यंत कायम ठेवली पाहिजे जोपर्यंत कंपनीच्या बिझनेस मॉडेलवर आणि ती नफ्यात राहण्यावर विश्वास आहे. कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी संयम हा सर्वात मोठा गुण आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने अल्पावधीत कोणत्याही चढ-उताराची चिंता न करता दीर्घकाळ चांगल्या स्टॉकमध्ये राहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. (Multibagger Stocks)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2021 चा मल्टीबॅगर स्टॉक
दीर्घकाळ गुंतवणुकीत राहणे आपल्यासाठी कितपत फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेण्यासाठी राजरतन ग्लोबल (Rajratan Global) चा शेअर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. BSE वरील राजरतन ग्लोबल (Rajratan Global) च्या शेअरच्या किंमतीचा इतिहास पाहता, हा स्टॉक 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक आहे.

 

सुमारे 6600 टक्के रिटर्न
2021 चा हा मल्टीबॅगर स्टॉक रू. 39.11 (BSE वर 30 जानेवारी 2015 रोजी बंद किंमत) वरून 2620.45 रुपये (BSE वर 28 जानेवारी 2022 रोजी बंद किंमत) पर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेयरने सुमारे 6600 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stocks)

 

1 वर्षात 375 टक्के रिटर्न
गेल्या 1 महिन्यात राजरतन ग्लोबलचा शेअर 2027 रुपयांवरून 2620.45 रुपयांपर्यंत वाढला आहे.
या कालावधीत शेयरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 30 टक्के परतावा दिला आहे.
गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर स्टॉक 2252 रुपयांवरून 2620.40 रुपयांपर्यंत वाढला आहे.
या कालावधीत शेअर 16 टक्क्यांनी वधारला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 वर्षात, या शेयरने आपल्या शेयरधारकांना 375 टक्के रिटर्न दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5 वर्षात 900% रिटर्न
त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षात हा मल्टीबॅगर शेअर 263.79 रुपयांवरून 2620.45 रुपयांपर्यंत वाढला आहे.
या शेयरने 5 वर्षात 900% रिटर्न दिला आहे.
त्याच वेळी, गेल्या 7 वर्षांत, राजरतन ग्लोबल वायर (Rajratan Global Wire) चा शेयर 6600 टक्क्यांनी वाढून 39.11 रुपयांवरून 2620.45 रुपयांपर्यंत वाढला आहे.

 

या शेअरची आतापर्यंतची वाटचाल बघितली तर एखाद्या गुंतवणूकदाराने जर 1 महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 1 लाख रुपये म्हणजे 1.30 लाख रुपये मिळाले असते.
दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज त्याला 1.16 लाख रुपये मिळाले असते, तर जर एखाद्याने वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर त्याला आज 4.75 लाख रुपये मिळाले असते.

 

त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते आणि तो आजपर्यंत या स्टॉकमध्ये कायम राहिला असता तर आज त्याचे 1 लाख रुपये 10 लाख झाले असते.
दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर त्याला आज 67 लाख रुपये मिळाले असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stocks | this multibagger stock of rs 39 has made rs 1 lakh in 7 years to rs 67 lakh lets have a look at it

 

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | ‘हा’ फॅशन स्टॉक देत आहे बंपर रिटर्न! 6 दिवसात 29 रुपयांवरून 42 रुपयांची झाली शेयरची किंमत, तुम्ही खरेदी केला का?

Urvashi Rautela Latest Video | उर्वशी रौतेलाच्या अजब अंदाजानं चाहते झाले घायाळ, व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली ‘रेखा’ची आठवण

Bazar24Store मध्ये पुण्यातील महिलांना घरबसल्या हजारो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या

 

Related Posts