IMPIMP

Nagpur Umred Road Accident | ओव्हरटेक करताना भरधाव कारची ट्रकला धडक; 7 जणांचा जागीच मृत्यू

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Nagpur Umred Road Accident | नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) उमरेड रोडवर भीषण अपघात (Nagpur Umred Road Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रकला (Truck) ओव्हरटेक करताना भरधाव असणाऱ्या टवेरा कार चालकाचा (Tavera Car Driver) गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू (Died) झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री 11 वाजता उमरेड मार्गावरील मौजा उमरगाव राम कुलर कंपनी जवळ घडली. मृतांमध्ये 5 पुरूष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सागर शेंडे (Sagar Shende) (रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (टवेरा चालक), मेघा आशिष भुजाडे (Megha Ashish Bhujade) (रा. नझूल ले-आउट बेझनबाग) देविदास गेडाम (Devidas Gedam), नरेश डोंगरे (Naresh Dongre) (रा. भीम चौक, इंदोरा) अशी मृतांची नावे असून उर्वरित यांची नावे समजू शकली नाही.

 

याबाबत माहिती अशी की, टवेरा कार ही नागपूरच्या दिशेने येत होती. ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. कार खूप वेगाने असल्याने ट्रकला जोरात धडक दिली. कारमध्ये 10 प्रवासी होते त्यापैकी 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश असल्याचे समजते. दरम्यान, अपघाताची माहिती समजताच हुडके‌श्वर पोलिसांनी (Hudkeshwar Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. आणि तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं असल्याचे समजते.

 

Web Title :- Nagpur Umred Road Accident | tragic accident umred road in nagpur seven people killed

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel New Rates | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी; प्रमुख शहरांतील आजचा दर किती?, जाणून घ्या

LPG Gas Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ

Gold Silver Price Today | आजचे सोन्या-चांदीचे दर काय ?; जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान e-KYC अपडेट करण्याची तारीख वाढवली; जाणून घ्या

 

Related Posts