IMPIMP

Gold Silver Price Today | आजचे सोन्या-चांदीचे दर काय ?; जाणून घ्या

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्या चांदीच्या दरात किंचित घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,400 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,500 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे.

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचा सोन्याचा भाव (Gold Price) –

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,860 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,860 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,710 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,500 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | Know Price Of Gold And Silver Today In Mumbai Nagpur And Pune

 

हे देखील वाचा :

LPG Gas Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान e-KYC अपडेट करण्याची तारीख वाढवली; जाणून घ्या

OBC Reservation Maharashtra | निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू

 

Related Posts