IMPIMP

Nia Sharma Bold Photo | शॉर्ट ड्रेसमधील बोल्ड फोटोमुळं निया शर्मानं लावली सोशल मीडियावर आग, फोटो पाहून चाहते म्हणाले…

by nagesh
Nia Sharma Bold Photo | nia sharma looking sensuous in deep neck short white dress says angel on earth

सरकारसत्ता ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) आपल्या बोल्ड आणि हॉटनेसनं ओळखली जाते. ती सतत सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो (Nia Sharma Bold Photo) शेअर करत असते. तर बऱ्याचदा आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर सुद्धा येते. नुकतंच तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Photo) शेअर केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

https://www.instagram.com/p/CZWJbc9lGXz/?utm_source=ig_web_copy_link

 

निया शर्मानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा डिप गळा असलेला शॉर्ट ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत असून, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बोल्ड (Nia Sharma Hot And Bold Photo) आहेत. तिच्या या फोटोमध्ये (Nia Sharma Bold Photo) तिची क्लीवेज पूर्णपणे दिसत आहे. तिचे हे फोटो (Nia Sharma Viral Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. फोटोमध्ये आपल्या ड्रेस सोबतच गळ्यात मॅचिंग असा नेकपिस एक सुद्धा घातला आहे. शेअर केलेले फोटोखाली नियानं कॅप्शनमध्ये लिहिले कि, “कोणतच कॅप्शन नाही. कारण हे एक फोटो शूट आहे आणि मी सांगू शकत नाही कारण मला यावेळेला ‘ऐंजल आन अर्थ’ फिलिंग येत आहे.”

 

 

दरम्यान, या फोटोला जवळपास 98.4 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून, चाहत्यांनी कमेंट करून फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र अनेकदा ती तिच्या अति हॉटनेसमुळं (Nia Sharma Hot Photo) ट्रॉलर्सचे निशाण्यावर येत असते.

 

 

 

 

Web Title : Nia Sharma Bold Photo | nia sharma looking sensuous in deep neck short white dress says angel on earth

 

हे देखील वाचा :

ACP Narayan Shirgaonkar | सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांची पुण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती; ACP लक्ष्मण बोराटे सेवानिवृत्त

Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी, खासगी सावकाराला गुन्हे शाखेकडून अटक

PMC Pune Elections | निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही ‘प्रारूप प्रभाग रचनेत’ ऐनवेळी मोठे फेरबदल !

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA एरियरबाबत आली खुशखबर ! ‘या’ दिवशी खात्यात येतील 2 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts