IMPIMP

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर

by nagesh
Petrol Diesel Price | good news petrol diesel prices will decrease common people will get relief

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांनी सोमवारी सीएनजीच्या दरात 2 रुपयांची भाववाढ केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Pune) केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 24 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर 108.19 रुपये लिटर झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

डिझेलच्या दरातही लिटरमागे 32 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात डिझेलचा दर आता 96.82 रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलही प्रति लिटर 24 पैशांनी महागले आहे.
पॉवर पेट्रोलचा आजचा भाव 111.87 रुपये लिटर झाला आहे. पेट्रोल आता 110 रुपये लिटरकडे झेपावत असतानाच डिझेलचा दरही शंभरी गाठण्याकडे चालला आहे.
ही भाव वाढ अशीच सुरु राहिली तर येत्या 15 दिवसांच्या आत डिझेलचे दर शंभरी गाठतील.
त्याचा माल वाहतूकीवर परिणाम होऊन सर्वच वाहतूक महाग होईल. त्यामुळे महागाईमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Pune | Petrol-diesel price hike again; Find out today’s fuel rates in Pune city

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस या भागात ‘धो-धो’ पावसाचा इशारा

Pune Cyber Crime | पुण्यातील फॅशन डिझायनर तरूणीला 7 लाखांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण

Pune Cyber Crime | पुण्यातील फॅशन डिझायनर तरूणीला 7 लाखांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts