IMPIMP

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 23 december 2021 sonyache ani chandi che aaj che dar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) घट होताना दिसत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात साधारण घट होत आहे. तर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून ते आजतागायत सोन्याचे भाव सात्तत्याने उतरले आहे. आजही (मंगळवार) सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आजचा सोन्याचा भाव 45,490 रुपये पर्यंत पोहचला आहे. तर, चांदीची किंमत (Silver) 60,900 रुपये प्रति किलो आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सोन्याच्या किंमती (Gold Price) सातत्याने घटत आहेत. त्यामुळे ग्राहकांना यावेळी सोनं खरेदी करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर सोन्यात गुंतवणुक करण्यासाठी देखील ही योग्य वेळ आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) नुसार सोन्याच्या दरात घसरणा पाहायला मिळत आहे, म्हणून आज सोन्याचा दर 45,490 रुपये आहे.

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price Today)

पुणे –
22 कॅरेट सोन्याची किंमत – 44,880 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत – 47,960 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याची किंमत – 45,490 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत – 46,490 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याची किंमत – 45,490 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत – 46,490 रुपये

चांदीचा दर – 60,900 रुपये.

 

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यात 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

 

Web Title :- Gold Price Today | gold rate price today on 5 october 2021 forecast outlook silver price rate today

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | पुण्यातील फॅशन डिझायनर तरूणीला 7 लाखांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 55 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts