IMPIMP

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

by nagesh
Petrol-Diesel Prices Today | petrol diesel price today on 12 may 2022 check details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol-Diesel Prices Today | मागील अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक महागाईला बघून त्रस्त झाला आहे. दरम्यान, जागतिक बाजारात (Global Market) कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil Prices) घसरण झाल्यानंतर कंपन्यांनाही दिलासा मिळाला. केवळ 15 दिवसांत तब्बल 14 वेळा इंधन दर वाढवण्यात आला होता. या 14 दिवसांत एकूण 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली होती. आज (गुरुवार) तेलाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाहीये. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices Today) जारी केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इंधन दर SMS अथवा कॉलद्वारे असा तपासा –

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. (Petrol-Diesel Prices Today)

 

 

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चेन्नई –
पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Prices Today | petrol diesel price today on 12 may 2022 check details

 

हे देखील वाचा :

HDL Cholesterol | न्यूट्रिशनिस्टने सांगितले शरीरात ’गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवण्याचे 5 सोपे उपाय, हार्ट अटॅक-स्ट्रोकपासून होईल संरक्षण

Curd In Periods | पीरियडच्या काळात दही खावे किंवा नाही?, मुलींनी जाणून घ्यावी ‘ही’ गोष्ट

Herbs For Cholesterol | रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले बॅड कोलेस्ट्रॉल 2 दिवसात बाहेर काढतील ‘या’ 8 आयुर्वेदिक वनस्पती

 

Related Posts