IMPIMP

Pimpri Crime News | अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग करुन दिली धमकी, दापोडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Pune Minor Girl Rape Case FIR On Omkar Nandu Jadhav

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pimpri Crime News | जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत (Minor Girls) गैरवर्तन करुन
विनयभंग (Molestation) केला. तसेच याबाबत पोलिसांना सांगितले तर भावांना मारुन टाण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याची घटना घडली
आहे. हा प्रकार (Pimpri Crime News) बुधवारी (दि.25) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास दापोडी गावठाण येथे घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश शिंदे Ganesh Shinde (रा. दापोडी) याच्या विरुद्ध 354 (अ), 452, 506, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना आरोपी गणेश शिंदे हा घरी आला व
त्याने मुलीसोबत गैरवर्तन केले. तसेच याबद्दल कोणाला सांगितले किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर दोन्ही
भावांना मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली. पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर करीत आहेत.

 

 

Web Title :- Pimpri Crime News | They entered the house of a minor girl and threatened to molest her, an incident in Dapodi area

 

हे देखील वाचा :

Nana Patole | वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलले नाना पटोले; म्हणाले…

Pune Pimpri Crime News | 16 वर्षाच्या मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापानं उचललं टोकाचं पाऊल; पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; नव्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

 

Related Posts