IMPIMP

PM Kisan Samman Nidhi Yojana | खुशखबर ! सरकार शेतकर्‍यांना पुढील महिन्यात वाटप करणार 2000 रुपये, लाभ घेण्यासाठी Download करावे ‘हे’ विशेष App

by nagesh
PM Kisan | story pm kisan released 13th installment of 2000 rupees soon beneficiaries check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPM Kisan | शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार नवनवीन योजना आणत आहे. सरकार शेतकर्‍यांसाठी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही सर्वात मोठी योजना चालवत आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍याला दर तीन महिन्यांनी 2000 रुपये, म्हणजे वार्षिक 6000 हजार रुपये दिले जातात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हे पैसे थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होतात. होळीनंतर, सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता ट्रान्सफर करू शकते.

 

PM Kisan GoI Mobile App चे फायदे
आतापर्यंत देशातील 12 कोटीहून अधिक लहान आणि मध्यम शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आता तुम्ही घरबसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.

सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अ‍ॅप देखील आणले आहे, ज्याद्वारे शेतकरी या योजनेत नोंदणी करू शकतात तसेच इतर कोणत्याही समस्येवर उपाय मिळवू शकतात. हे अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्ही नोंदणी कशी करू शकता.

 

PM Kisan GoI Mobile App वर नोंदणी कशी करावी

सर्व प्रथम Google Play Store वरून PM Kisan GoI Mobile App (PMKISAN GoI Mobile App) तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

अ‍ॅप उघडा आणि New Farmer Registration वर क्लिक करा.

त्यात तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा.

आता नोंदणी फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता, बँक खात्याचे तपशील, IFSC कोड इत्यादी शक्य तितक्या अचूकपणे नोंदवा.

जमिनीचे तपशील जसे की सातबारा क्रमांक, खाते क्रमांक इत्यादी नोंदवा आणि सर्व तपशील सेव्ह करा.

सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर पीएम किसान मोबाईल अ‍ॅपवर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

त्याच वेळी शेतकरी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी पीएम किसानचा हेल्पलाईन क्रमांक 155261/011-24300606 वापरू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी करण्याचे फायदे

तुम्ही या अ‍ॅपवर कधीही नोंदणी आणि पेमेंट स्थिती तपासू शकता.
आधार क्रमांक अंतर्गत नावात दुरुस्ती करू शकता.
योजनेची माहिती मिळवू शकता.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | by downloading pm kisan samman nidhi yojana app farmers can get 6000 rupee per year check process

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन ! मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

 

Related Posts