IMPIMP

Pune Crime | कोंढव्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन ! मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

by nagesh
Vasant More | how can i speak against muslim community vasant more asks mns chief raj thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | महापालिकेत (Pune Corporation) शिरुन छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर कोंढव्यातील
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी (Kondhwa Water Issue) आंदोलन करणार्‍या नगरसेवक वसंत मोरे (Corporator Vasant More), साईनाथ बाबर
(Corporator Sainath Babar) यांच्यासह MNS च्या १०० ते १२५ जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी अशोक बनकर (वय ५९, रा. हडपसर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
महापालिकेच्या (PMC) मुदतीचा सोमवार हा शेवटचा दिवस होता.
महापालिकेत सभा (PMC GB) असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर व मनसेचे १०० ते १२५ कार्यकर्ते जबरदस्तीने महापालिकेत शिरले.
त्यांनी तिसर्‍या मजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर एकत्र येऊन कोंढवा येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन धरणे आंदोलन केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन गुरुवारी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Movement on water issue in Kondhwa A case has been registered against MNS corporator Vasant More Corporator Sainath Babar and other activists

 

हे देखील वाचा :

Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 116 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts